दारू गोळा कारखाना पुणे, अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची नामी संधी| Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Bharti 2025 : मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुमचे शिक्षण जर डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रामधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास तुमच्यासाठी दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. या भरतीसाठी आपणास ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण या भरतीसाठी 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना तसेच रिक्त पदांचा तपशील, पात्रता, अर्ज फी, वयाची अट आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Ammunition Factory Khadki Bharti 2025

भरती विभागदारूगळा कारखाना विभागाअंतर्गत नोकरी
भरतीचे नावदारू गोळा कारखाना खडकी भरती 2025
भरतीची श्रेणीसरकारी नोकरी
एकूण जागा50
पदाचे नावइंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस/डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन/ऑफलाईन
अर्ज फीनाही
नोकरी ठिकाणखडकी,पुणे
पगार₹.8000/- ते 9000/-
निवड प्रक्रियापरीक्षा/मुलाखत
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. 

Ammunition Factory Khadki Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : उमेदवाराकडे सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी असावी.

पद क्र.2 : उमेदवाराकडे सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा.

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Ammunition Factory Khadki Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकारचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आ.दु.घ पुरावा
  • माजी सैनिक ओळखपत्र

ही पण भरती बघा : Central Bank Of India Bharti 2025| सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 62 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक, दारू गोळा कारखाना, खडकी, पुणे, महाराष्ट्र,411003

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.