IIFCL Bharti 2024: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

IIFCL Bharti 2024 : मित्रांनो इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात ही 07 डिसेंबर 2024 पासून झाली आहे. उमेदवार ऑनलाईन अर्ज 23 डिसेंबर 2024 पर्यंत करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना तसेच रिक्त पदांचा तपशील,पात्रता,वयोमर्यादा,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण,मिळणारा पगार या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेल्या लेखा मध्ये आहे. अर्ज हा जाहिरात व्यवस्थित वाचून त्यानंतर करायचा आहे.

IIFCL Bharti 2024 थोडक्यात माहिती

जाहिरात क्र.IIFCL/HR/2024/04
भरती विभागइंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.
भरतीचे नावIIFCL Bharti 2024
एकूण पदे40 जागा
पदनामअसिस्टंट मॅनेजर ग्रेड A
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. भरती 2024

रिक्त पदांचा तपशील :

पदनामपद संख्या
असिस्टंट मॅनेजर ‘ग्रेड A’40

IIFCL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असावी.
  • उमेदवाराकडे काही विशेष पदांसाठी अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, सीए याचबरोबर उमेदवाराकडे अर्थशास्त्र किंवा हिंदी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

IIFCL Bharti 2024 वयाची अट

  • खुला प्रवर्ग : 21 ते 30 वर्षे
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत
  • मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत

हे पण वाचा : RITES Recruitment 2024: रेल इंडिया मध्ये नवीन पदांची भरती सुरू; लगेच करा अर्ज

IIFCL Recruitment 2024 अर्ज फी

  • खुला/ओबीसी/EWS उमेदवारांसाठी : ₹.600/-
  • अनुसूचित जाती/जमाती : ₹.100/-

IIFCL Bharti 2024 पगार,अर्ज पद्धती,तारखा,निवड प्रक्रिया

  • पगार : ₹.44,500/-
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 23/12/2024

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. भरती 2024 अर्ज पद्धत

  • सदरील भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून भरावेत.
  • उमेदवाराकडे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी आणि मगच अर्ज सबमिट करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात PDF पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.