NIOT Bharti 2024 : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 152 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे.पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित कालावधी मध्ये मागवण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा
मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी पात्रता,रिक्त पदांचा तपशील,वयाची अट,मिळणारा पगार,अर्ज कसा करायचा तसेच इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. नियुक्त उमेदवारास चांगला पगार ही मिळणार आहे.उमेदवारांना सूचना आहे की अर्ज भरण्यापूर्वी भरतीची जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
National Institute Of Ocean Technology Bharti 2024 Notification
भरती विभाग | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) |
भरतीचे नाव | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती 2024 |
भरतीची श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
एकूण पदे | 110 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | चेन्नई |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज फी | नाही |
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती 2024 पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट III | 01 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट II | 07 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट I | 34 |
4 | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट | 45 |
5 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 19 |
6 | प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट | 20 |
7 | प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट | 12 |
8 | रिसर्च असोसिएट | 06 |
9 | सिनियर रिसर्च फेलो | 13 |
10 | ज्युनिअर रिसर्च फेलो | 05 |
एकूण | 110 |

NIOT Bharti 2024 आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता
NIOT या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता 12th/10th/पदवी आणि इतर आहे.पदानुसार शैक्षणिक पात्रता ही खाली देण्यात आलेल्या मूळ जाहिराती मध्ये आहे. उमेदवारांनी कृपया जाहिरात वाचावी.
NIOT Bharti 2024 वयाची अट
अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय हे 23 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 ते 50 वर्षे असावे.[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट] वयाची अट ही पदानुसार वेगळी आहे.
मिळणार पगार : नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास 20,000/- ते 78,000/- रु. इतके मासिक वेतन दिले जाईल.
NIOT Bharti 2024 अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 23 डिसेंबर 2024
महत्वाची कागदपत्रे :
- जन्म दाखला
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्रडिप्लोमा प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- जातीचा दाखला (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
NIOT Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती 2024 अर्ज कसा करायचा
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज नोंदणी करण्यापूर्वी उमेदवाराकडे सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
- अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
- आवश्यक ती अर्ज फी भरुन फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.
- CRPF Bharti 2025 : CRPF कॅम्पस नागपूर येथे 10वी पासवरती मिळवा नोकरी! फक्त हवी ही पात्रता..
- SJVN Bharti 2025 : SJVN लिमिटेड मध्ये करिअरची उत्तम संधी! 160000 इतका मिळेल पगार
- GMC Nanded Bharti 2025| 7 वी ते 10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी! लवकर करा अर्ज
- CIIMS Hospital Nagpur Bharti 2025| CIIMS हॉस्पिटल नागपूर येथे रिक्त पदांची भरती सुरू! फक्त हवी ही पात्रता
- MPSC Medical Bharti 2025| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांची भरती! लवकर करा अर्ज