MSRTC Bharti 2024 : एसटी महामंडळ अंतर्गत 208 पदांची बंपर भरती..!! लगेच करा अर्ज

MSRTC Bharti 2024 : मित्रांनो, सरकारी नोकरीसाठी तरुण आज सातत्याने प्रयत्न करत आहेत. सर्वांनाच अपेक्षा असते की एक चांगली सरकारी नोकरी मिळावी. आता सरकारी विभागामध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. अशातच राज्यातील आचारसंहिता संपताच महाराष्ट्र राज्य परिवहन यवतमाळ विभागा अंतर्गत 208 शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bharti 2024 या भरतीसाठी आपणास अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पुढे तुम्हाला भरतीची सर्व माहिती, रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, मिळणारा पगार तसेच अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

MSRTC Bharti 2024 तपशीलवार माहिती

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

भरतीचे नाव : एसटी महामंडळ 2024

भरतीची श्रेणी : राज्य सरकारी श्रेणी

प्रशिक्षण ठिकाण : यवतमाळ

उपलब्ध पदे : 208

वयाची अट : 18 ते 33 वर्षे

एसटी महामंडळ 2024 पदांचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1मोटर मेकॅनिक75
2शीटमेटल30
3डिझेल मेकॅनिक34
4मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक30
5वेल्डर20
6रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर12
7टर्नर02
8पेंटर जनरल05
एकूण208

MSRTC Bharti 2024 पात्रता निकष

शैक्षणिक अर्हता : अर्ज करणारे उमेदवार 10th उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट : 13 डिसेंबर 2024 रोजी,18 ते 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादा मध्ये शासनाच्या नियमानुसार सवलत देण्यात येईल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज फी : सामान्य : ₹.590/- [SC/ST/PWD : ₹.295/-]

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024

MSRTC Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

हे पण वाचा : Nagar Panchayat Bharti 2024 : नगर पंचायत अंतर्गत नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

एसटी महामंडळ 2024 ही जी माहिती आहे ती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांच्याकडे पात्रता आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. खाजगी आणि सरकारी नोकरीच्या अपडेट्स तसेच योजनांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.