ITBP Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.कारण इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात एकूण 0526 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत ‘सब इंस्पेक्टर,हेड कॉंन्सटेबल आणि कॉंन्सटेबल’ ही पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.10 वी पास असलेल्या तरुणांना ही एक नामी संधी निर्माण झाली आहे.या भरती बद्दलचा सविस्तर तपशील,अर्ज करण्याची पद्धत आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
ITBP Recruitment 2024 Details
जाहिरात क्र.: –
एकूण रिक्त जागा : 0526
The Indo-Tibetan Border Police in one of the five Central Armed Police Forces of India, raised on 24 October 1962,under the CRPF Act, in the wake of the Sino-Indian War of 1962.ITBP Recruitment 2024 (ITBP Bharti 2024) for 526 Sub Inspector, Head Constable & Constable Posts.
ITBP Recruitment 2024-पदांचा तपशील
पद क्र. | पदनाम | जागा |
---|---|---|
1 | सब इंस्पेक्टर | 92 |
2 | हेड कॉंन्सटेबल | 383 |
3 | कॉंन्सटेबल | 51 |
एकूण | 526 |
Educational Qualification For ITBP Recruitment-शैक्षणिक अहर्ता
- पद क्र. 1 : B. Sc (Physics, Chemistry & Mathematics/IT/Computer Science/Electronics & Communication/Electronics & Instrumentation) किंवा BCA किंवा B. E (Electronics & Communication/Computer Science/IT/Electrical)
- पद क्र.2 : 45% गुणांसह 12th उत्तीर्ण (Physics, Chemistry & Mathematics) उत्तीर्ण किंवा 10th उत्तीर्ण +ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10th उत्तीर्ण +डिप्लोमा (Electronics/Communications/Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
- पद क्र.3 : 10th उत्तीर्ण
वयाची अट : उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान 18 ते 25 वर्षापर्यंत असावी, ती 14 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य असेल.[SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : सामान्य/OBC/EWS : रु.200/-[SC/ST/महिला/ExSM : फी नाही]
मिळणारा पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,400/- ते 81,100/-रु. एवढे वेतन दिले जाईल.
हे पण वाचा : GAIL India Bharti 2024|गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 275 जागांसाठी भरती!जाणून घ्या पात्रता
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत
नोकरी प्रकार : सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 15/11/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14/12/2024
ITBP Recruitment 2024 Link, PDF
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करताना घ्यावयाची काळजी
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- अर्ज हे फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावेत. दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावेत.
- अर्ज करण्यासाठी 14/12/2024 पर्यंत मुदत असेल. त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- आवश्यक ती अर्ज फी भरून भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.