UCO Bank Recruitment 2023
UCO Bank Recruitment 2023 : युको बँकेने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 142 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 असून, पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागतील. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरती संबंधी सविस्तर माहिती जसे की पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती इ. बाबत माहिती जाणून घेणार आहोत. तरुणांना नोकरीची एक चांगली संधी आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.UCO Bank Recruitment 2023.
युको बँक ही सरकार मान्यताप्राप्त बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या सरकारी प्रतिनिधींचा समावेश आहे. या भरती बाबतची आम्ही आपणास माहिती खाली दिली गेली आहे.तसेच अर्ज करण्याच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या काही तारखा पण दिल्या आहेत.या भरती संबंधी माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. UCO Bank Recruitment 2023.
एकूण जागा : 142
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | स्पेशलिस्ट ऑफिसर | 127 |
2 | मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट – MMGS-II | 15 |
एकूण | 142 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पेशलिस्ट ऑफिसर | i) B. E/B. Tech/B. SC/M. Tech/ ME/MBA/PGDM/MCA/LLB/ पदव्युत्तर पदवी ii) 01,02,03,04,05,06,08 वर्षे अनुभव. |
मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट -MMGS-II | i) CA/CFA/MBA/फायनान्स/PGDM ii) 02 वर्षे अनुभव. |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 21 ते 25 वर्षे असावे
(SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत,OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत.
- पद क्र.1 : 21 ते 35 वर्षे
- पद क्र.2 : 21 ते 30 वर्षे
वेतनश्रेणी :
- रु.48,000/- ते 70,000/- प्रति महिना
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : रू.800/- (SC/ST/PWD : अर्ज शुल्क लागू नाहीत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन प्रक्रिया
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि मुलाखतीचा पत्ता :
- महाव्यवस्थापक युको बँक, मुख्य कार्यालय,4 था मजला,HRM विभाग,10 BTM सरानी, कोलकाता, पश्चिम बंगाल पिन -700 001.
युको बँक माहिती :
युको बँक पूर्वी युनायटेड बँक कमर्शियल बँक अशी ओळखली जात होती. ही बँक 1943 मध्ये सुरू झाली होती. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. युको बँकेच्या आता 2600 पेक्षा जास्त शाखा आहेत. युको बँक ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रमुख व्यवसायिक बँक आहे. या बँकेमध्ये भरती वेळोवेळी केली जाते. विविध पदांसाठी खुली आहे. आवश्यकता आणि रिक्त पदांवर तरुण अर्ज करु शकतात.
महत्वाची सूचना :
पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि इतर बाबींची पूर्तता केली आहे का याची खात्री करावी.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नियम आणि अटी वाचून घ्यावी लागेल. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय यासाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील. बँकेस कोणत्याही टप्प्यावर कोणताही अर्ज नाकारण्याचे स्वतंत्र असेल. भरती प्रक्रिये मध्ये बँकेचा निर्णय अंतिम असेल.
अर्ज कसा करावा :
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हे दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज भरते वेळी योग्य ती माहिती भरल्याची खात्री करावी.
- अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.
महत्वाची तारीख आणि लिंक :
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 27 डिसेंबर 2023 |
अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
जाहिरात PDF & अर्ज पद क्र.1 | येथे पाहा |
जाहिरात PDF & अर्ज पद क्र.2 | येथे पाहा |
UCO Bank Recruitment 2023 In English
UCO Bank recruitment has released a recruitment notification for 142 vacancies.The vacant position include such as specialist officer posts.The eligibility criteria for the recruitment may vary depending on the specific position UCO Bank Recruitment 2023. Candidates can apply for 05 December 2023. Who wants to apply this post please visit official website link given below and submit offline application form on Before 27 December 2023.
Total Post : 142
Vacancy Details of UCO Bank Recruitment 2023
Organization Name | United Commercial Bank (UCO Bank) |
Poat Name | Specialist officer Post |
Vacancy | 142 |
Job Location | All India |
Start Date To Apply | 05 December 2023 |
Last Date to Apply | 27 December 2023 |
Apply Mode | Offline |
Name & Post Wise Details :
Post No. | Post Name | Vacancy |
1 | Specialist Officer | 127 |
2 | Manager – Risk Mangement – MMGS II | 15 |
Total | 142 |
Educational Qualification :
Post Name | Qualification |
Specialist Officer | i) B. E/B. Tech/B. SC/M. Tech/ME/MBA/PGDM/ MCA/LLB/CA/Post Graduate Degree ii) 01,02,03,04,05,06,08 years of experience. |
Manager- Risk Management – MMGS II | i) CA/CFA/MBA(Finance) PGDM ii) 02 years experience. |
Salary Details :
- Rs.48,000/- to 70,000/- per month
Age Limit : As on 01 November 2023
- SC/ST Candidates : 05 years Relaxation
- OBC Candidates : 03 years Relaxation
- Post No.01 : 25 to 35 years
- Post No.02 : 21 to 30 years
Fee :
- General/OBC/EWS : Rs.800/-
- SC/ST/PWD : No Fee
Address to send the Application : General Manager,UCO Bank,Head Office,4th Floor,HRM Department,10,BTM Sarani, Kolkata, West Bengal,Pin – 700 001.
How to Apply UCO Bank Recruitment 2023 :
- Application to be done offline.
- Send your application offline to the given address.
- The candidates should ensure the correct information in filled in While completing online form.
- Candidates note please incomplete or in correct application form will be not accepted.
- As mentioned on the official website last date to apply is 27 December 2023.
- More information for the please refere to the PDF notification given below.
Official Website | Click Here |
Notification & Application Form | |
Post No.1 | View |
Post No.2 | View |
UCO Bank Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास UCO Bank Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :-उमेदवारांनी UCO Bank Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.