Pre Primary School Bharti 2024 : मित्रांनो पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद अंतर्गत 1509 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पध्दतीने मानधन तत्वावर या जागा भरण्यात येणार आहेत.12th पास ते पदवीधरांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येईल.
सदर भरती Pre Primary School Bharti 2024 साठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. मूळ जाहिरातीची pdf लिंक खाली दिलेली आहे.
Pre Primary School Bharti 2024 Vacancy Details
पदनाम & तपशील
रिक्त पदांचा तपशील | ||
---|---|---|
पद क्र. | पदनाम | जागा |
1 | विशेष कार्यकारी अधिकारी | 03 |
2 | नोडल अधिकारी | 09 |
3 | जिल्हा विस्तार अधिकारी | 36 |
4 | जिल्हा उप विस्तार अधिकारी | 36 |
5 | तालुका विस्तार अधिकारी | 350 |
6 | तालुका उप विस्तार अधिकारी | 350 |
7 | महिला सल्लागार | 350 |
8 | सामाजिक अधिकारी | 350 |
9 | शहर विस्तार अधिकारी | 25 |
एकूण | 1509 |
Pre Primary School Bharti 2024 – पात्रता निकष & पगार
पदनाम | पात्रता | पगार (रुपये) |
---|---|---|
विशेष कार्यकारी अधिकारी | कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर | 50,000/- ते 75,000/- |
नोडल अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी | 35,000/- ते 45,000/- |
जिल्हा विस्तार अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी | 28,000/- ते 30,000/- |
जिल्हा उप विस्तार अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी | 22,000/- ते 25,000/- |
तालुका विस्तार अधिकारी | 12th उत्तीर्ण /कोणत्याही शाखेतील पदवी | 20,000/- ते 22,000/- |
तालुका उप विस्तार अधिकारी | 12th उत्तीर्ण | 15,000/- ते 18,000/- |
महिला सल्लागार | 12th उत्तीर्ण | 18,000/- ते 20,000/- |
सामाजिक अधिकारी | पदवीधर/MSW | 13,000/- ते 18,000/- |
शहर विस्तार अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी | 22,000/- ते 25,000/- |
वयाची अट : 18 ते 38 वर्षे
अर्ज फी : अर्ज फी ही सर्व उमेदवारांसाठी रु.750/- असेल
Pre Primary School Bharti 2024 अर्जाची मुदत/प्रक्रिया
अर्ज सुरू झालेली दिनांक | 05 ऑक्टोबर 2024 |
अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख | 21 ऑक्टोबर 2024 |
परीक्षा दिनांक आणि मुलाखतीची तारीख | अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात येईल |
भरतीसाठी महत्वाची कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- 10th/12th गुणपत्रक
- पदवी प्रमाणपत्र
- पदव्युत्तर प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो/सही
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
हे पण पाहा : TISS Mumbai Bharti 2024|टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत भरती
Pre Primary School Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
भरतीची अधिकृत जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Pre Primary School Bharti 2024 Apply Online
- सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
- सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.