चंद्रपूर जिल्हा बँकेत करिअरची संधी!358 जागांसाठी भरती सुरू;Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे,कारण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत “लिपिक आणि शिपाई” पदांच्या 358 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यापैकी 261 लिपिक व 97 शिपाई अशा रिक्त जागा भरल्या जातील.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तुम्ही जर वरील पदांसाठी अर्ज करत असाल तर आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,मिळणारा पगार या सर्व बाबींची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Notification

उपलब्ध पदे : 358

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव : लिपिक आणि शिपाई

Chandrapur DCC Bank Bharti 2024 – पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावजागा
01लिपिक261
02शिपाई97
एकूण358

शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असेल.

पदाचे नावपात्रता निकष
लिपिक(i) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (ii) MSCIT किंवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक.
शिपाईउमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा :

  • पद क्र. 1 : 21 ते 38 वर्षे
  • पद क्र. 2 : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : रुपये 560.50/-

मिळणारा पगार :

  • लिपिक : 13,625/- रु.
  • शिपाई : 8,635/- रु.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मुलाखत

अर्ज करण्याचे वेळापत्रक

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू झालेली तारीख08 ऑक्टोबर 2024 [सकाळी 10:00 वाजता]
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑक्टोबर 2024 [रात्री 12:00 पर्यंत]

परीक्षा : 09,10 & 11 नोव्हेंबर 2024

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
हे पण वाचा : Pre Primary School Bharti 2024| पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भरती सुरू! असा करा अर्ज
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.