MSF New Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ अंतर्गत नवीन तब्बल 29 पदे भरण्यात येणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख देण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर करून या संधीचा फायदा घ्यावा. पुढे आपणास रिक्त पदांची माहिती,पात्रता,वयाची अट,पगार आणि अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्यामुळे अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
MSF New Bharti 2024 Notification
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ,मुंबई
उपलब्ध पदे : 029
पदाचे नाव : सुरक्षा पर्यवेक्षकीय आशिकरी [SSO]
शैक्षणिक पात्रता : किमान शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.[अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.]
वयाची अट : 61 वर्षाचे उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादे मध्ये सूट : SC/ST – 05 वर्षे सूट,OBC – 03 वर्षे सूट
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
MSF New Bharti 2024 – महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याचा कालावधी : 26.09.2024 ते 11.10.2024 [18:00 पर्यंत]
अर्ज फी : अर्ज फी नाही
अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई सेंटर 1,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ पेरड मुंबई – 400 005.
मुलाखतीची दिनांक : 11 ऑक्टोबर 2024
मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई सेंटर 1,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ पेरड मुंबई – 400 005.
मुलाखतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- वैयक्तिक माहिती [BIO DATA]
- शैक्षणिक कागदपत्रे
- सेवानिवृत्त प्रमाणपत्र/सेवानिवृत्त ओळखपत्र
- फोटो/आधार कार्ड/पॅन कार्ड
- मागील पाच वर्षाचे ACR
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना रु.45,000/- मासिक पगार दिल जाईल.
हे पण पाहा - लिपिक आणि इतर पदांसाठी सरकारी नोकरीची नामी संधी!आजच करा अर्ज;ECHS Nashik Bharti 2024
MSF New Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
नमुना अर्ज | इथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | इथे क्लिक करा |
MSF Bharti 2024 – अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याचा पत्ता वर देण्यात आला आहे.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
- सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज आणि मुलाखतीची दिनांक 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
नवीन भरतीचे सर्वात लवकर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.