ECHS Nashik Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे कारण आता ECHS पॉलीक्लिनिक देवलाली,नाशिक अंतर्गत विविध पदाच्या 08 जागा भरल्या जाणार आहेत.त्यासाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये वैद्यकीय अधिकारी,लॅब असिस्टंट,फार्मसिस्ट,लिपिक व सफाईवाला या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनाकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज पाठवण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी तसेच इतर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
ECHS Nashik Bharti 2024 Notification
भरती विभाग : ECHS पॉलीक्लिनिक विभागामध्ये नोकरी
उपलब्ध पद संख्या : 08
ECHS Nashik Bharti 2024 Vacancy – पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | जागा |
---|---|---|
01 | वैद्यकीय अधिकारी | 04 |
02 | लॅब असिस्टंट | 01 |
03 | फार्मसिस्ट | 01 |
04 | लिपिक | 01 |
05 | सफाईवाला | 01 |
एकूण | 08 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
पदनाम | पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS डिग्री/कामाचा अनुभव |
लॅब असिस्टंट | मान्यताप्राप्त संस्थेमधून DMLT किंवा वर्ग 1 लॅबोरेटरी कोर्स उत्तीर्ण/कामाचा अनुभव |
फार्मसिस्ट | मान्यताप्राप्त संस्थेमधून 12th Science+बी फार्मसी/अनुभव आवश्यक |
लिपिक | मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण/कामाचा अनुभव |
सफाईवाला | मान्यताप्राप्त संस्थेमधून 8th पास/कामाचा अनुभव |
ECHS Nashik Bharti 2024 Salary Details – पगार
पदनाम | पगार |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | रु.75,000/- |
लॅब असिस्टंट | रु.28,100/- |
फार्मसिस्ट | रु.28,100/- |
लिपिक | रु.16,800/- |
सफाईवाला | रु.16,800/- |
ECHS Nashik Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 19 ऑक्टोबर 2024
मुलाखतीची दिनांक : 24 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याचा पत्ता : ECHS सेल,Stn HQ,देवलाली,नाशिक
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय,देवलाली
नोकरी स्थळ : नाशिक [महाराष्ट्र]
Read Also - IIBF Bharti 2024|इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत भरती!आजच करा अर्ज
How To Apply For ECHS Nashik Bharti 2024
- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करा जेणेकरून तो रीजेक्ट होणार नाही.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी करावेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
- दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी कागदपत्रांसह हजर राहावे.
- मुलाखतीची दिनांक 24 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
Important Links For ECHS Nashik Bharti 2024 | |
---|---|
जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
आधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन भरतीचे सर्वात लवकर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.