माझगाव डॉक अंतर्गत 176 रिक्त पदांची मेगा भरती सुरू.. त्वरित अर्ज करा|Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक मुंबई अंतर्गत ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ या रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही भरती तब्बल 176 रिक्त पदांसाठी होत आहे.10वी ते ITI व पदवीधर उमेदवारांना नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.माझगाव डॉक वरील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे. सदर भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वयाची अट, अर्ज फी, रिक्त पदांचा तपशील ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात वाचून घ्यावी.Mazagon Dock Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माझगाव डॉक भरती 2024

भरती विभागमाझगाव डॉक मुंबई
भरतीचे नावमाझगाव डॉक भरती 2024
एकूण पदे176
पदनामनॉन एक्झिक्युटिव्ह
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमुंबई
अर्जाची शेवटची तारीख01 ऑक्टोबर 2024

माझगाव डॉक भरती 2024 पदांची माहिती

पदाचे नावपदांची संख्या
नॉन एक्झिक्युटिव्हएकूण 176 पदे

माझगाव डॉक भरती 2024 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नॉन एक्झिक्युटिव्हNAC/राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र सर्व पदांकरिता असणे आवश्यक आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी.

Eligibility Criteria For Mazagon Dock Bharti 2024

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी,18 ते 38 वर्षे (मास्टर फर्स्ट क्लास पदांकरिता कमाल वयोमर्यादा 48 वर्षे) [एस सी/एस टी : 05 वर्षे सवलत,ओबीसी 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी/EWS : ₹.354/- (एस सी/एस टी/PWD : शुल्क नाही)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024

ऑनलाईन (Online Apply) अर्ज : इथे क्लिक करा

जाहिरात (PDF) : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा

How To Apply For Mazagon Dock Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज फॉर्म भरताना व्यवस्थित भरावा जेणेकरून तो रिजेक्ट होणार नाही.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज 01 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करावेत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
हे पण वाचा : Eastern Railway Bharti 2024|पूर्व रेल्वे मध्ये 3115 रिक्त पदांची भरती सुरू..!! ITI उमेदवारांना संधी

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.