Eastern Railway Bharti 2024|पूर्व रेल्वे मध्ये 3115 रिक्त पदांची भरती सुरू..!! ITI उमेदवारांना संधी

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये 3115 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत ‘अप्रेंटिस’ हे पद भरण्यात येणार आहेत.ITI उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी चालून आली आहे.या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.जाहिराती मध्ये अर्ज करण्याच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.तुम्ही जर Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर पुढे आपणास शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,रिक्त पदांचा तपशील,महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी. Eastern Railway Apprentice 2024,ITI Railway Bharti 2024

Eastern Railway Apprentice 2024 Details

एकूण रिक्त जागा : 3115

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनाम : अप्रेंटिस

पदनाम & त्याचा तपशील

पदनामपदांची संख्याशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस3115उमेदवार 10th उत्तीर्ण 50% गुणांसाहित /ITI (फिटर,वेल्डर,मेकॅनिक(mv),मेकॅनिक डिझेल,कारपेंटर,पेंटर,लाईनमन,वायरमन,रेफ्रीजरेटर आणि एसी मेकॅनिक,इलेक्ट्रिशियन,एम एम टी एम)
एकूण3115

वयाची अट :

  • 15 ते 24 वर्षे
  • एस सी व एस टी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी : रु.100/-
  • एस सी/एस टी/पीडब्ल्यूडी आणि महिला : फी नाही

Eastern Railway Apprentice 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2024

नोकरी ठिकाण : पूर्व रेल्वे

पूर्व रेल्वे भरती 2024 महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [24 सप्टेंबर 2024 पासून सुरू]इथे क्लिक करा

How To Apply For Eastern Railway Bharti 2024

  • Eastern Railway Bharti 2024 भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करावेत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी,त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
ही भरती पाहा : RRB NTPC Bharti 2024|भारतीय रेल्वेत 11,558 जागांची मेगा भरती! इथे करा आवेदन

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.