RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 1376 पदांची मेगा भरती! या उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Paramedical Bharti 2024 : भारतीय रेल्वे मध्ये 1376 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या भरती मार्फत तरूणांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.RRB Paramedical Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज करु इच्छित असाल तर पुढे या भरती बद्दलची संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी महत्त्वाच्या तारखा या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

RRB Paramedical Bharti 2024 Notification

जाहिरात क्र. : CEN No.04/2024

एकूण जागा : 1376

RRB Paramedical Bharti 2024

RRB Paramedical Bharti 2024 पदांची सविस्तर माहिती

पदनाम आणि तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1डायटीशीयन5
2नर्सिंग सुपरिटेंडेंट713
3ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट4
4क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट7
5डेंटल हाईजीनिस्ट3
6डायलिसिस टेक्निशियन20
7हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड III126
8लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III27
9पर्फ्युजनिस्ट2
10फिजिओथेरेपिस्ट ग्रेड II20
11ऑक्युपेशनल फिजिओथेरेपिस्ट2
12कॅथ लॅब टेक्निशियन246
13फार्मासिस्ट64
14रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन1
15स्पीच थेरपिस्ट4
16कार्डियाक टेक्निशियन4
17ऑप्टोमेट्रिस्ट13
18ECG टेक्निशियन
19लॅब असिस्टंट ग्रेड III94
20फील्ड वर्कर19
एकूण1376

RRB Paramedical Bharti 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 43 वर्षे असावे.[एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क :

  • खुला/ओबीसी/EWS : ₹.500/-
  • एससी/एसटी/ExSM/महिला/ट्रांजेस्टर/EBC : ₹.250/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : 19,900 ते 44,900 रुपये दरमहा

ही भरती पण वाचा : ISRO Bharti 2024: भारतीय अंतराळ संशोधन इस्त्रो अंतर्गत 10th/ITI पास साठी नोकरीची उत्तम संधी

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
  • स्किल टेस्ट

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • 10वी पास मार्कशीट
  • 12वी पास मार्कशीट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • ई – मेल आयडी
  • मोबाईल क्रमांक
  • सही आणि डाव्या हाताचा ठसा

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024

RRB Paramedical Bharti 2024 Usefull Links

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक्स

📃भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज
[Start 17 ऑगस्ट 2024]
इथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For RRB Paramedical Bharti 2024 अशा पद्धतीने करा अर्ज

  • RRB Paramedical Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण पहा : Favarni Pump Yojana|बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू; मोबाईल वरून करा अर्ज...

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.