UPSC Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 312 जागांसाठी भरती; इथे पाहा संपूर्ण माहिती

UPSC Bharti 2024 – मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत 312 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात खूप महत्त्वाची आहे. या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, अर्ज पद्धती, नोकरी ठिकाण या बद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.UPSC Bharti 2024

UPSC Bharti 2024

भरती संस्थाकेंद्रीय लोकसेवा आयोग
भरतीचे नावUPSC Bharti 2024
एकूण जागा312
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख13 जून 2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगारनियमानुसार
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

UPSC Bharti 2024 पदांचा तपशील

1) डेप्युटी सुपरिटेंडिंग आक्रेलॉजिकल केमिस्ट – 04

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2) डेप्युटी सुपरिटेंडिंग आक्रेलॉजिस्ट – 67

3) सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर – 04

4) स्पेशालिस्ट Grade III – 167

5) डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Tech) – 09

6) असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) – 04

7) असिस्टंट डायरेक्टर ग्रेड II – 46

8) इंजिनिअर & शिप सर्व्हेअर – कम -डेप्युटी डायरेक्टर (Tech) -02

9) ट्रेनिंग ऑफिसर – 08

10) असिस्टेंट प्रोफेसर – 01

UPSC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पद क्र. 01 : बी. एससी (Chemistry) 03 वर्षे अनुभव /एमएससी (Chemistry) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 02 : पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा/03 वर्षे अनुभव

पद क्र. 03 : इंजिनिअरिंग मध्ये पदवी (Civil/कम्प्युटर सायन्स/IT)/पदव्युत्तर पदवी/02 वर्षे अनुभव

पद क्र. 04 : एमबीबीएस/एमडी/DNB/03 वर्षे अनुभव

पद क्र. 05 : B. E/B. Tech/बी. एससी इंजिनिअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/आयटी/MCA/AMIE)

पद क्र. 06 : एमएससी अॅग्रिकल्चर/हॉर्टिकल्चर/फ्लॉरिकल्चर/02 वर्षे अनुभव

पद क्र. 07 : एमएससी (केमिस्ट्रि/इंडस्ट्रियल केमिस्ट्रि अथवा पदवी/केमिकल टेक्नॉलजी/केमिकल इंजिनिअरिंग/फूड टेक्नॉलजी/PG डिप्लोमा)

पद क्र. 08 : सागरी अभियंता अधिकारी वर्ग -1 (स्टीम किंवा मोटर किंवा कंबाइंड स्टीम & मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र/समुद्रा मध्ये पाच वर्षे सेवा ज्यामध्ये मुख्य अभियंता किंवा द्वितीय अभियंता आणि एक वर्षाची नोकरी

पद क्र. 09 : बी.ई/बी.टेक (फॅशन आणि apparel/ड्रेस मेकिंग/costume designing &Dress making/इलेक्ट्रोनिक इंजिनिअरिंग & इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन) 02 वर्षे अनुवभव (ii)फॅशन आणि apparel/ड्रेस मेकिंग/costume designing & Dress making/फॅशन Designing/फॅशन टेक्नॉलजी/ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/05 वर्षे अनुभव

पद क्र. 10 : भारतीय वैद्यकीय परिषद कायदा,1956 (102 चा 1956) च्या अनुसूचीपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी अथवा भारतीय वैद्यकीय नोंदणी मध्ये नोंदणी असणे आवश्यक/Master Chirurgiae (M. CH. Urology/DNB)

UPSC Bharti 2024 निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी
UPSC Bharti 2024 साठी वयोमर्यादा : 13 जून 2024 रोजी,30 ते 50 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्षे शिथिलता, OBC- 03 वर्षे शिथिलता)

पद क्र. 01,02 & 05 – 35 वर्षापर्यंत

पद क्र. 3,6,7 & 9 – 30 वर्षापर्यंत

पद क्र. 04 – 40 वर्षापर्यंत

पद क्र. 08 & 10 – 50 वर्षापर्यंत

अर्ज फी – सामान्य/ओबीसी/EWS – रु.25 (SC/ST/PH/महिला – फी नाही)

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट साइज फोटो
  2. जातीचा दाखला/नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  3. स्कॅन केलेली सही
  4. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  5. इतर संबंधित कागदपत्रे
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स (Use Full Links)

अधिकृत वेबसाईटupsconline.nic.in
भरतीची जाहिरातइथे पाहा
ऑनलाईन अर्जइथे पाहा
हे सुद्धा वाचा – NCL Pune Bharti 2024 : पुणे येथे पदवीधरांना नोकरीची संधी; इथे बघा माहिती

UPSC Bharti 2024 साठी अर्ज कसा कराल

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.