SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन मार्फत 17727 जागांची मेगा भरती!

SSC CGL Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता तब्बल 17727 जागांसाठी विविध पदांची भरती होत असून त्यासाठीची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रकाशित केली गेली आहे. या भरती अंतर्गत सी जी एल परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया ही Online असून शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.12वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज करण्या अगोदर SSC CGL Bharti 2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC CGL Recruitment 2024 Vacancy Details

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी मोठी भरती घेण्यात येत आहे. भरती अंतर्गत असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटेंट, सब इन्स्पेक्टर (CBI), सब इन्स्पेक्टर/ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर,अकाउंटेंट,अकाउंटेंट/ज्युनिअर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक, सिनियर एडमिन असिस्टंट, कर सहाय्यक आणि सब इन्स्पेक्टर (NIA) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता व इतर सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

SSC CGL Bharti 2024

SSC CGL Bharti 2024 Qualification Details

शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी आणि 12वी उत्तीर्ण गणितामध्ये किमान 60% गुण अथवा सांख्यिकी सह कोणत्याही विषयात पदवी.
  • उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी

SSC CGL Bharti 2024 Age Limit

वयाची अट : 01/08/2024 रोजी,

  • पद क्र. 01 – 20 ते 30 वर्षे,18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 2,3,4,5,6,7,8,9,11 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 10 – 20 ते 30 वर्षे
  • पद क्र. 12 – 18 ते 32 वर्षे
  • पद क्र. 13 ते 20 – 18 ते 27 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

SSC CGL Bharti 2024 Application Fee

  • जनरल/ओबीसी : ₹.100/-
  • SC/ST/ExSM/महिला/PWD : फी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : ₹.25,500/- ते 1,42,000/-

SSC CGL Bharti 2024 Important Dates

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024 (11:00 PM)

Tier I परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

Tier II परीक्षा : डिसेंबर 2024

SSC CGL Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

PDF जाहिरात : क्लिक करा

Online अर्ज : क्लिक करा

How To Apply SSC CGL Bharti 2024

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज फॉर्म भरताना माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण माहिती भरलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अर्जासोबत बनावट अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  • अर्ज फी भरण्यासाठी 25 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.