SBI SCO Bharti भारतीय स्टेट बँकेत 58 जागांची नवीन भरती|या उमेदवारांना नोकरीची संधी!इथे करा आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI SCO Bharti : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नव्याने विविध पदांची भरती सुरू झाली आहे.या भरती ‘अंतर्गत डेप्युटी वाइस प्रेसिडेंट,असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव’ अशी एकूण 058 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,परीक्षा शुल्क आणि भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज हा नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच करायचा आहे.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

SBI SCO Bharti रिक्त पदांचा तपशील

एकूण जागा : 058

पदनाम : डेप्युटी वाइस प्रेसिडेंट,असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव

पदाचे नाव & त्याचा तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
01डेप्युटी वाइस प्रेसिडेंट03
02असिस्टंट वाइस प्रेसिडेंट30
03सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव25
एकूण058

Educational Qualification For SBI SCO Bharti

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र. 01 – डेप्युटी वाइस प्रेसिडेंट : (i) B. E/B. Tech (संगणक विज्ञान/संगणक विज्ञान व अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी) MCA/M. Tech/M. Sc (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी) BCA/BBA (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र. 02 – असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : (i) B. E/B. Tech (संगणक विज्ञान/संगणक विज्ञान व अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी) MCA/M. Tech/M. Sc (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी (ii) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र. 03 – सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव : (i) B. E/B. Tech (संगणक विज्ञान/संगणक विज्ञान व अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी) MCA/M. Tech/M. Sc (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स अभियंत्रिकी (ii) 06 वर्षे अनुभव

Age Limit For SBI SCO Bharti

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 45 वर्षे असावे.

  1. पद क्र. 01 – 31 ते 45 वर्षे
  2. पद क्र. 02 – 29 ते 42 वर्षे
  3. पद क्र. 03 – 27 ते 40 वर्षे
  4. एससी/एसटी – 05 वर्षे सवलत
  5. ओबीसी – 03 वर्षे सवलत
हे नक्की वाचा : PMC CMYKPY Bharti 2024|मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांची भरती; बघा संपूर्ण माहिती

अर्ज फी : खुला/ओबीसी : रु.270/- (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी : फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

Important Links For SBI SCO Bharti

 महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

How To Apply For SBI SCO Bharti

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-14/apply या वेबसाईटचा वापर करावा.
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज करत असताना माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्यानंतर अर्ज सबमिट करावा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी www.sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.