Indian Navy Officer Recruitment 2024|भारतीय नौदलात नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Indian Navy Officer Recruitment 2024 : भारतीय नौदलात 250 जागांची नवीन भरती निघाली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Officer Recruitment 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त जागा : 250

पदनाम & त्याचा तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
01SSC ऑफिसर250
एकूण250

कॅडर नुसार पदांचा तपशील

एक्झिक्यूटिव ब्रांच

अ क्र.पदनामपदांची संख्या
1SSC जनरल सर्व्हिस (GS/XI)56
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर21
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स20
6SSC नेव्हल आर्मेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)16

एज्युकेशन ब्रांच

अ क्र.पदनामपदांची संख्या
7SSC एज्युकेशन07

टेक्निकल ब्रांच

अ क्र.पदनामपदांची संख्या
8SSC इंजिनिअरिंग ब्रांच (GS)08
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)36
10नेव्हल कन्स्ट्रक्टर42

Educational Qualification For Indian Navy Officer Recruitment 2024

1.एक्झिक्यूटिव ब्रांच : 60% गुणांसह B.E/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc (IT) +PG डिप्लोमा (Finance/Logistics/Supply chain Management/Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA/M.Sc (IT)

2.एज्युकेशन ब्रांच : प्रथम श्रेणी M.Sc (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA इतिहास किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech

3.टेक्निकल ब्रांच : 60% गुणांसह B.E/B.Tech

Age Limit For Indian Navy Officer Recruitment 2024

वयोमर्यादा :

अ क्र. 1 : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006

अ क्र. 2&3 : जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006

अ क्र. 4 : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004

अ क्र. 5,6,8,9&10 : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006

अ क्र. 7 : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

अर्ज शुल्क : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024

नोकरी ठिकाण : भारतभर

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

हे पण वाचा : SBI SCO Bharti भारतीय स्टेट बँकेत 58 जागांची नवीन भरती|या उमेदवारांना नोकरीची संधी!इथे करा आवेदन

Indian Navy Officer Recruitment 2024 Important Links

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Start 14 सप्टेंबर 2024)इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

How To Apply For Indian Navy Officer Recruitment 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची लिंक वरती दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.