RITES Bharti 2024 : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये नुकतीच नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या 093 जागा भरण्यात येणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक आणि भरतीची जाहिरात पीडीएफ खाली देण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.Rites Recruitment 2024.
RITES Bharti 2024 Details
पदनाम [Post Name] –
- प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल),टीम लीडर (सिव्हिल),डिझाईन एक्स्पर्ट (सिव्हिल),निवासी अभियंता,अभियंता (डिझाईन),साइट इंजिनीअर,सेक्शन इंजिनीअर(वर्क्स),डिझाईन इंजिनीअर (सिव्हिल),क्वालिटी ॲश्युरन्स/कंट्रोल मॅनेजर(सिव्हिल),तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल),साइट सर्व्हेयर(सिव्हिल),सेक्शन इंजिनीअर (इलेक्ट्रिकल),डिझाईन इंजिनीअर (इलेक्ट्रिकल),सहाय्यक सेक्शन ऑफिसर(वित्त),साइट सर्व्हेअर/एस्टिमेटर/डिझायनर (इलेक्ट्रिकल) व रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ.
RITES Bharti 2024 Notification
एकूण पदे (Total Vacancy) – 093 |
शैक्षणिक पात्रता (Qualification) – शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.[अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी] |
वयाची अट (Age Limit) – 55 वर्षे [एससी/एसटी 05 वर्षे सूट/ओबीसी 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत |
अर्ज प्रक्रिया (Application Process) – ऑनलाईन |
अर्ज सुरू दिनांक (Application Start Date) – 10 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Last Date) – 26 जुलै 2024 |
अर्ज शुल्क – नाही |
निवड प्रक्रिया (Selection Process) – मुलाखत |
मुलाखतीची तारीख (Interview Date) – 22 जुलै ते 26 जुलै 2024 |
Read Also - Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँकेत 1500 जागांची नवीन भरती ; पात्रता पदवीधर..!!
RITES Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ -1 ते 17 | क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ -18 ते 26 | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
RITES Bharti 2024 ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांना जरूर पाठवा जेणे करून वरील पात्रता त्यांच्याकडे आहे. त्यांना रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये मिळण्यास मदत होईल.
How To Apply For RITES Bharti 2024
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पाहावी.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.