BOM Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 जागांची भरती ; इथे करा आवेदन

Bank Of Maharashtra Bharti 2024

BOM Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र [BOM] मध्ये 195 जागांची नवीन भरती निघाली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची एक नवीन संधी निर्माण झाली आहे. यासाठी विवीध पदांच्या जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत. अर्ज पाठवण्यासाठी 26th जुलै 2024 शेवटची तारीख देण्यात आली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या लिंक्स या बद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.BOM Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
BOM Bharti 2024
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

BOM Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : AX1/ST/RP/Recruitment 2024-25

एकूण जागा : 195

BOM Bharti Vacancy 2024

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामजागा
01डेप्युटी जनरल मॅनेजर01
02असिस्टंट जनरल मॅनेजर06
03चीफ मॅनेजर38
04सिनियर मॅनेजर35
05मॅनेजर115
06बिझनेस डेवलपमेंट ऑफिसर10
एकूण195

BOM Bharti 2024 Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पाहावी.)

BOM Bharti 2024 Age Limit

वयाची अट : उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,
1. एससी/एसटी : 05 वर्षे शिथिलता
2. ओबीसी : 03 वर्षे शिथिलता
3. PWD : 10 वर्षे शिथिलता

BOM Bharti 2024 Eligibility Criteria

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : रु.1180/- [एससी/एसटी/PwBD : रु.118/-]
पगार : नियमानुसार
नोकरी स्थळ : पुणे/मुंबई [महाराष्ट्र]
अर्ज करण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune – 411 005.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024

हे सुद्धा वाचा

RITES Bharti 2024 | रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये मोठी भरती! असा करा अर्ज

Indo Tibetan Border Police Bharti 2024 :इंडो -तिबेट सीमा पोलीस दलात नवीन भरती!आजच करा अर्ज


महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
जाहिरात पीडीएफक्लिक करा
अनुभव प्रमाणपत्रक्लिक करा
BOM Bharti 2024 ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांना जरूर पाठवा जेणे करून वरील पात्रता त्यांच्याकडे आहे. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळण्यास मदत होईल. 

How To Apply For BOM Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करायचं आहे.
  • अर्ज पोस्टाने अथवा समक्ष सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
  • अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज अपात्र ठरतील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी,त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अधिक माहितीसाठी www. bankofmaharashtra.in ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.