REC Recruitment 2024
REC Recruitment 2024 : REC लिमिटेड ने नविन 127 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती, अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरात PDF खाली दिलेली आहे.

REC लिमिटेड अंतर्गत 127 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून,या भरती प्रक्रिये अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजर,चीफ मॅनेजर,मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर,ऑफिसर,डेप्युटी मॅनेजर,असिस्टंट ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत.या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे,आणि निवड प्रक्रिया इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
एकूण पदे : 127
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
02 | चीफ मॅनेजर | 04 |
03 | मॅनेजर | 04 |
04 | असिस्टंट मॅनेजर | 52 |
05 | ऑफिसर | 43 |
06 | डेप्युटी मॅनेजर | 19 |
07 | असिस्टंट ऑफिसर | 03 |
एकूण | 127 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापिठातून पूर्ण वेळ B.E/B.Tech डिग्री असणे आवश्यक. कॉम्प्युटर सायन्स,IT मध्ये समकक्ष किंवा फर्स्ट क्लास डिग्री आवश्यक.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी,
- किमान वय : 33 वर्षे
- कमाल वय : 52 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS : रु.1000/-
- SC/ST/ExSM/महिला : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : मुलाखत
वेतनश्रेणी (पदानुसार) : रु.50,000 ते रु.2,20,000/- प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024

अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी REC India च्या अधिकृत वेबसाईट https://recindia.nic.in वर जावे.
- होम पेज वरील REC Recruitment 2024 लिंक वर क्लिक करा.
- Apply Online लिंक वरती क्लिक करावे.
- एक नवीन पेज ओपन होईल.
- आवश्यक ती सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप | इथे क्लिक करा |
हे पण पाहा – मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2024; विविध जागांसाठी भरती; तात्काळ अर्ज करा..!!
सूचना : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. एकदा भरलेले अर्ज पुन्हा बदलता येणार नाहीत.

-:English:-
REC Recruitment 2024 : Rural Electrification Corporation Limited (REC Limited) has published a notification for the recruitment of General Manager, Chief Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager and other vacancies. Those candidates who are interested in the vacancy details and complete all the eligibility criteria can read the notification and apply online. The PDF link are given below.
Total Posts : 127
Name of the Post & Details :
Post Name | No. Of vacancy | Age Limit (as on 09.02.2024) |
Deputy General Manager | 01 | 48 years |
Chief Manager | 04 | 45 years |
Manager | 04 | 42 years |
Assistant Manager | 52 | 35 years |
Officer | 43 | 33 years |
Deputy Manager | 19 | 39 years |
Assistant Officer | 03 | 40 years |
Total | 127 |
Educational Qualification :
- Interested candidates should possess a B.Tech Graduate Degree/MCA/MCS/M.Sc/M.Tech/LLB/MBA/Diploma/Masters Degree/Bachelor’s Degree from any recognized University or Board.
Application Fee :
- General/OBC/EWS : Rs.1000/-
- SC/ST/ExSM/Women : No Fee
- Payment Mode Through Online
Selection Process : Interview/Skill Test
Job Location : All India
Pay Scale :
- General Manager : Rs. 1,20,000 to 2,80,000/-
- Dy. General Manager : Rs. 1,00,000 to 2,60,000/-
- Chief Manager : Rs.90,000 to 2,40,000/-
- Manager : Rs.80,000 to 2,20,000/-
- Deputy Manager : Rs.70,000 to 2,00,000/-
- Assistant Manager : Rs.60,000 to 1,80,000/-
- Officer : Rs.50,000 to 1,60,000/-
- Assistant Officer : Rs.30,000 to 1,20,000/-
Last Date For Online Application : 09.02.2024
How to apply REC Recruitment 2024 :
- Vist the REC official website at recindia.nic.in.
- Go to Career Opportunities section under the official homepage.
- Click on the Apply Online.
- Upload scanned copies and required documents.
- The application can be filled up to 09 February 2024.
- Click on final submit button.
- Candidates are required to take out a printout of this final submitted application.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Apply | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
FAQs :
Q. 1 How many vacancies are available under REC Recruitment 2024?
Ans : A total of 127 vacancies are available for various Managerial and officers positions.
Q. 2 What is the closing date of online application for REC Recruitment 20024?
Ans : The online application process for REC Recruitment 2024 will close on 09th February 2024.
Q. 3 What is the selection process for REC Recruitment 2024?
Ans : The selection process for REC Recruitment includes a Written Test,Skill Test and Interview.
Q. 4 What dose the application process start for REC Recruitment 2024?
Ans : The application process for REC Recruitment has already started.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.