डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये 529 पदांची भरती! आकर्षक पगार; पात्रता फक्त 4th पास|PDKV Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PDKV Bharti 2025 : मित्रांनो राज्य शासनाची नोकरी करण्याची एक नामी संधी चालून आली आहे. कारण सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 529 रिक्त पदांची भरती होत आहे. या भरती मार्फत विविध रिक्त जागा भरण्यात येत आहेत.4th तरुण असलेल्या उमेदवारांना नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी उमेदवारांना 10 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच अर्ज करा.

PDKV Bharti 2025

Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Bharti 2025

तपशीलमाहिती
भरती विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
भरतीचा प्रकारउत्तम पगाराची नोकरी
भरतीचे नावडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025
श्रेणीराज्य सरकारी नोकरी
एकूण पदे/जागा529
वयाची अटवय 31 मार्च 2025 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज पद्धतीऑनलाईन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नावपद संख्यापात्रता
प्रयोगशाळा परिचर39माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
परिचर80माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
चौकीदार507th उत्तीर्ण
ग्रंथालय परिचर05माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
माळी08कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण
मजूर3444th उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
व्हॉलमन02माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण/समकक्ष
मत्स्यसहायक01इयत्ता 4th उत्तीर्ण

PDKV Bharti 2025 Salary Details

मिळणारा पगार

  • प्रयोगशाळा परिचर – 19900-63200/- रुपये
  • परिचर – 15000-47600/- रुपये
  • चौकीदार – 15000-47600/- रुपये
  • ग्रंथालय परिचर – 15000-47600/- रुपये
  • माळी – 15000-47600/- रुपये
  • मजूर – 15000-47600/- रुपये
  • व्हॉलमन – 16600-52400/- रुपये
  • मत्स्य पालन सहायक – 15000-47600/- रुपये

PDKV Bharti 2025 Online Apply

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 मार्च 2025

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025

अर्ज करण्याची फी : खुला प्रवर्ग : ₹.500/- [मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 250/- रु.

PDKV Bharti 2025 Important Links

संपूर्ण जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज (10 मार्च 2025 पासून सुरू)Apply Online
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For PDKV Bharti 2025

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://www.pdkv.ac.in/ ला भेट द्या.
  • नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
  • नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.