Fireman Bharti 2025 : मित्रांनो आपण जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.मलकापूर नगरपरिषद अंतर्गत फायरमन पदाची भरती जाहीर झाली आहे.यामध्ये फायरमन (अग्निशमन) हे पद भरण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.जाहिराती मधील असणारी रिक्त पदे,त्याबद्दलची इतर माहिती व pdf जाहिरात खाली देण्यात आली आहे.
Fireman Bharti 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | नगरपरिषद अंतर्गत नोकरी |
भरती प्रकार | सरकारी जॉब |
भरती श्रेणी | राज्य श्रेणी |
एकूण पदे | 01 |
पदाचे नाव | फायरमन |
मासिक पगार | रु.18,000 ते 56,900 |
Fireman Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
भरतीचा कालावधी – कायमस्वरूपी नोकरी
शैक्षणिक पात्रता – (i) किमान माध्यमिक शालांत परीक्षा पास (SSC) आवश्यक आहे. (ii) राज्य शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्र,मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण अथवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (iii) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.(iv) जड वाहन चालवण्याचा परवाना [अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.]
नोकरीचे ठिकाण – मलकापूर,जि.कोल्हापूर
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 14 मे 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मलकापूर नगर परिषद,मलकापूर,जि.कोल्हापूर.
Fireman Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.