North Western Railway Bharti : उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये मोठी भरती!जाणून घ्या माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Western Railway Bharti : तरुणांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये 1791 जागांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

North Western Railway Bharti Notification

तपशीलमाहिती
जाहिरात क्र.05/2024 (NWR/AA)
एकूण जागा1791
पदाचे नावअप्रेंटिस
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणउत्तर पश्चिम रेल्वे विभाग
शेवटची तारीख10 डिसेंबर 2024

North Western Railway Bharti – महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू झालेली तारीख06/11/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10/12/2024

North Western Railway Bharti – पदे आणि पात्रता

पदनामजागापात्रता
अप्रेंटिस1791(i) 10th पास (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/कारपेंटर/पेंटर/Mason/Pipe Fitter/Fitter/Diesel Mechanic/Welder/M.M.T.M/Technician/Mechanist)

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय किमान 15 ते कमाल 24 वर्षे असावे,ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य असेल. [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : सामान्य/OBC : रु.100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • MS-CIT प्रमाणपत्र

SIDBI Bharti 2024: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! इथे करा आवेदन

North Western Railway Bharti Use Full Links

महत्वाच्या लिंक्स
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For North Western Railway Bharti – अर्ज पद्धती

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्यासाठी https://nwr.indianrailways.gov.in/या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात आणि अटी लक्षपूर्वक वाचून घ्यावी.
  • त्यानंतर New Registration या बटणावर क्लिक करा आणि नवीन अर्ज भरण्यास सुरवात करा.
  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि बरोबर भरावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/12/2024 आहे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.