ARDE Pune Recruitment 2025 : मित्रांनो आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे भरती निघाली आहे. या भरती मार्फत 120 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

ARDE Pune Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 120
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस | 32 | प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (Computer/Aero/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy/Instrumentation) / MBA / MSc. (HR / Data Analytics) |
डिप्लोमा अप्रेंटिस | 18 | प्रथम श्रेणी अभियांत्रिकी डिप्लोमा (Computer/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy) |
ट्रेड ITI अप्रेंटिस | 70 | ITI (Electrician/Fitter/Machinist/Machinist Grinder/ MMTM/ COPA/ MMV/ R&AC/Photographer/Turner/Welder/Carpenter/Draftsmen Mechanical) |
Eligibility Criteria For ARDE Pune Recruitment 2025
वयाची अट : उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण : पुणे
ARDE Pune Recruitment 2025 Apply Online
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025
ARDE Pune Recruitment 2025 Important Links
भरतीची जाहिरात (PDF) | पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – क्लिक करा ITI अप्रेंटिस – क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – Apply ITI अप्रेंटिस – Apply |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाच्या सूचना
- पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जदाराने प्रथम जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
- अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
- अपूर्ण माहितीचा अर्ज अपात्र ठरू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.