NPCIL Bharti 2025|न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांची भरती; ऑनलाईन करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPCIL Bharti 2025 : मित्रांनो न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे आणि ती 30 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्वाची संधी आहे. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

NPCIL Bharti 2025

NPCIL Jobs Notification 2025

भरती संघटनान्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
भरतीचे नावन्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती 2025
एकूण जागा400
अर्ज पद्धतऑनलाईन
पगारनियमानुसार
निवड प्रक्रियालेखी परीक्षा/मुलाखत
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

NPCIL Bharti 2025 Vacancy Details

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]400

शाखेनुसार पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
मेकॅनिकल150
केमिकल60
इलेक्ट्रिकल80
इलेक्ट्रॉनिक्स45
इंस्ट्रूमेंटेशन20
सिव्हिल45
एकूण400

Educational Qualification For NPCIL Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित शाखेतील/विषयातील BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil)पदवीधर असलेले उमेदवार + GATE 2023/2024/2025.

वयाची अट : 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सवलत]

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS: ₹.500/-[SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही.]

NPCIL Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025

NPCIL भरती 2025 महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply अर्ज कसा करावा?

  • पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जदाराने प्रथम जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज अपात्र ठरू शकतो.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट
  • पासपोर्ट आकाराचे फोटो (सामान्यतः 2-4 प्रतिमा)
  • रहिवासी प्रमाणपत्र (स्थानीय उमेदवारांसाठी)
  • दहावी, बारावी व पदवीच्या प्रमाणपत्रांच्या प्रती
  • शाळा सोडल्याचा दाखला (जर लागू असेल)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  • अर्जाचा प्रिंट आउट (ऑनलाइन अर्ज केल्यास)
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटकांसाठी)
  • अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल)
  • नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)
  • स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा असलेले फॉर्म