North Eastern Railway Bharti 2023|उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 जागांसाठी मेगा भरती; त्वरित अर्ज करा

North Eastern Railway Bharti 2023

North Eastern Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरीचे स्वप्न बघत असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी,उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर अंतर्गत 1104 जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वे ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिराती मध्ये पात्र असलेल्या पदांनुसार उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.North Eastern Railway Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची आवश्यक माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत,अर्ज शुल्क या संबंधी असणारी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
North Eastern Railway Bharti 2023
  • विभागाचे नाव : उत्तर पूर्व रेल्वे
  • एकूण जागा : 1104
  • पदाचे नाव : अप्रेंटीस

📃पदांचा तपशील

पद क्र.कार्यशाळाजागा
1मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर411
2सिग्नल वर्कशॉप गोरखपूर63
3ब्रीज वर्कशॉप गोरखपूर35
4मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर151
5डिझेल शेड इज्जत नगर60
6कॅरेज आणि वॅगन शेड इज्जत नगर64
7कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ155
8डिझेल शेड गोंदा90
9कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी75

📚शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
(ii) ITI फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर

🟢वयोमर्यादा

  • 24 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत

💰अर्ज शुल्क

  • General/OBC : रू.100/-
  • SC/ST/PWD/EWS/Female : फी नाही

🖇️महत्वाच्या लिंक

✒️असा करा अर्ज

  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज फक्त दिलेल्या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी वर दिलेल्या पदांची माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
North Eastern Railway Bharti 2023

North Eastern Railway Bharti 2023 In English

North Eastern Railway Bharti 2023: Application are invited from candidates who are eligible as per the Posts to fill the vacancies of the posts of the trainee in North East Railway. There are total 1104 vacancies for this trainee Post. Last Date Online Apply 24 December 2023. Educational Qualification required for various post age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document PDF carefully before applying. The original pdf of the advertisement and official website link are given below.

  • Total Post : 1104
  • Name of the Posts : Trade Apprentice
Sr No.Unit Vacancy
1Mechanical Workshop Gorakhpur411
2Signal Workshop Gorakhpur63
3Bridge Workshop Gorakhpur35
4Mechanical Workshop Izzat nagar151
5Diesel Shed Izzat nagar60
6Carrige and Wagan Shed Izzat nagar64
7Carrige and Wagan Shed Lucknow155
8Diesel Shed Gonda90
9Carrige and Wagan Shed Varanasi75

📚Educational Qualification

Name of the PostQualification
Trade Apprentice(1) Passed 10th class (High school) exam with 50% marks
(2) ITI (Fiter/Welder/Electrician/
Carpenter/Painter/Machinest/
Turner)

🟢Age Limit : 15 to 24 years as on 25 November 2023[SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation

🗾Job Location : North Eastern Railway

💰Fee : General/OBC : Rs.100/-

[SC/ST/PWD/EWS/Women] : No Fee

📑Required Documents

  • Scanned copy of recent passport size color photograph
  • Scanned signature
  • Valid Identity Proof
  • Domicile Certificate, if applicable
  • Caste/Non Creamy Layer, EWS Certificate, if applicable
  • Certificate of Disability if applicable
  • Educational Qualification Certificates
  • Category Certificate

💵Pay Scale

The selected candidates will be paid stipend during Apprenticeship at the prescribed rates as extant rules/Instructions.

Selection Process

North Eastern Railway Apprentice Selection of the eligible candidates for imparting training under the Apprentice Act 1961 will be based on the Merit List which would be prepared taking the average of the percentage of marks obtained by the candidates in both Matriculation ( with minimum 50% marks and ITI examination giving equal weightage to both.

  • Documents Verification
  • Merit List
  • Medical Fitness Test

✒️How To Apply For North Eastern Railway Bharti 2023

Candidates willing to be a part of NER have to apply for latest NER Recruitment 2023 for Apprentice post through Online mode from 28.11.2023 to 24.12.2023.to know the complete application apply process follow the steps mentioned below.

  • Go to the official NER website ner.indianrailways.gov.in.
  • Find the Recruitment/Career/Advertisement menu link and click on it.
  • Search for the notification of Apprentice Job and click on it.
  • Alternatively download the official notification from the link provided at the end.
  • Read the official notification carefully and verify your eligibility criteria.
  • Visit the official online apply/Registration link from below.
  • Fill the details correctly.
  • Upload all the necessary documents required in the notified format and size.
  • Finally verify the registered details are correct and accurate and then submit.
  • Next the payment as per the notified mode if North Eastern Railway asks. Else move to the next step.
  • Submit the application and take a print out of your application form for future reference.

🖇️Important Link

Official WebsiteClick Here
Notification Click Here
Apply OnlineClick Here
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास North Eastern Railway Bharti 2023मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

North Eastern Railway Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :-उमेदवारांनी North Eastern Railway Bharti 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.