NIV Pune Recruitment 2023
NIV Pune Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पुण्यामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्या साठी एक अत्यंत महत्वाची भरती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती माध्यमातून टेक्निकल असिस्टंट ‘ग्रुप B’, टेक्निशियन ‘ग्रुप C‘ पदाच्या 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. NIV Pune Recruitment 2023 या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या 80 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, फी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण तसेच भरती संबंधी असणारी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या भरती संबंधी अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.NIV Pune Recruitment 2023
- एकूण पदे : 80
- पदाचे नाव : टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) आणि टेक्निशियन (ग्रुप C)
- रिक्त पदे आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पद संख्या |
टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) | 49 |
टेक्निशियन (ग्रुप C) | 31 |
एकूण | 80 |
📚शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) | संबधित विषयात प्रथम पदवी/प्रथम इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी |
टेक्निशियन (ग्रुप C) | (i) 55% गुणांसह 12 वी सायन्स उत्तीर्ण (ii) DMLT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/रेफ & AC मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
🟢वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 डिसेंबर 2023 पर्यंत ग्रहित धरले जाईल.
- पद क्र. 1: 30 वर्षापर्यंत
- पद क्र. 2: 28 वर्षापर्यंत
- SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
- OBC उमेदवारांना : 30 वर्षे सवलत
💸फी
- General/OBC : रू.300/-
- SC/ST/PWD/Female : फी नाही
💵वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) | रु.35400/- ते 112400/- |
टेक्निशियन (ग्रुप C) | रु.19900/- ते 63200/- |
✅निवड प्रक्रिया
- लेखी परिक्षा
- मुलाखत
महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख : 27.11.2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10.12.2023
- जाहिरात PDF पाहण्यासाठी👉 येथे क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
📜अर्ज कसा करावा
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्या साठी https://niv.recruitlive.in/ ही वेबसाईट दिली आहे.
- दिनांक 26 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
- फॉर्म भरताना Computer वरूनच भरावा.
- वरती दिलेल्या लिंक वरून नोंदणी करुन ईमेल आयडी व मोबाईल नंबर योग्य पद्धतीने भरावा.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावित.
- अपूर्ण माहिती सह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.PDF मध्ये सर्व माहिती दिली आहे.
- वर दिलेल्या लिंक वरून अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य महिती घेऊ शकता.
NIV Pune Recruitment 2023 In English
NIV Pune Recruitment 2023 : NIV Pune announced new recruitment to fulfill the vacancies for the posts Technical Assistant and Technician 1 eligible candidates are direct to submit their application online through in the official website. Total 80 vacant posted have been announced by NIV Pune Recruitment board Pune in the Advertisement November 2023.last to submit online application 10 December 2023.
- Total Post : 80
- Post Name : Technical Assistant(Group B)& Technician Group (C)
- Name of the Post & Details :
Post No | Name of the Post | No.of Vacancy |
1 | Technical Assistant(Group B) | 49 |
2 | Technician Group (C) | 31 |
Total | 80 |
Organization Name | NIV Pune Institute of Virology Pune |
Name Of Posts | Technical Assistant Technician -1 |
Number of Posts | 80 |
Application Mode | Online |
Job Location | Pune |
Last Date | 10th December 2023 |
Official Website | https://niv.recruitlive.in/ |
📚Educational Qualification
Post Name | Qualification |
Technical Assistant(Group B) | First class Degree/First class Engineering Diploma/Degree in relevant discipline |
Technician Group (C) | (i) 12th (science) pass with 55% marks (ii) Diploma in DMLT/Electrical/Electronics/ Instrumentation/Ref & AC Mechanical Engineering |
🟢Age Limit : As on 10 December 2023
- SC/ST Candidates : 05 years Relaxation
- OBC Candidates : 03 years Relaxation
- Post No.1 : Up to 30 years
- Post No.2 : Up to 28 years
💸Fee
- General/OBC Candidates : Rs.300/-
- SC/ST/PWD/Women Candidates : No Fee
💵Salary
Post Name | Salary |
Technical Assistant(Group B) | Rs.35400/- to 112400/- |
Technician Group (C) | Rs.19900/- to 63200/- |
✅Selection Process
NIV Pune Recruitment 2023 The Selection Process is online computer based test (CBT)
The will be CBT held English or Hindi (except for English language questions) of 90 minutes duration. And will consist 100 multiple choice objective type questions, totaling 100 marks The BCT will consist of section A of 30 marks & section B of 70 marks. The scoring criteria the question paper will be as follows.
📑Documents
- Aadhar Card
- Voter ID Card
- Pan Card
- Passport
- Driving License
- ID Card issued by school/college
👉Important Dates
Sr.No | Activities | Timeline |
1 | Opening a link for registration for filling up of online application through MKCL Recruit live portal ICMR/ICMR NIV/ Website. | 26.11.2023 |
2 | closing date for registration and submission of online application along with fees payment. | 10.12.2023 upto 11:59 PM |
3 | Opening date for availability of Admit cards from MKCL Recruit Live portal. | Will be intimated by MKCL |
4 | Date for online Computer Based Test (CBT) | 16th & 17th December, 2023 |
🖥️How To Apply NIV Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All required certificates and documents should be attached with the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all official documents carefully before applying.
- Last date to apply is 10 December 2023.
- PDF Documents link given below is official please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Application | Click Here |
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास NIV Pune Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
NIV Pune Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :-उमेदवारांनी NIV Pune Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.