नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती | थेट मुलाखती द्वारे होणार निवड | NIO Goa Bharti 2024

NIO Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIO Bharti 2024 : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) मध्ये विविध पदांच्या भरती साठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 25 जागांसाठी ही भरती होत असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुलाखतीची तारीख 26,27 फेब्रुवारी 2024 आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वयोमर्यादा,पगार,नोकरी ठिकाण,आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

NIO Bharti 2024
NIO Bharti 2024:नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी(NIO)अंतर्गत "तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार आणि पदवीधर शिकाऊ उमेदवार"ही पदे भरली जाणार आहेत.एकूण 25 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख 26,27 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे,अर्ज करण्याची पद्धत,आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.अधिक माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.  

एकूण रिक्त पदे : 25

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार10उमेदवाराचा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान
03 संबंधित इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा असावा.
पदवीधर शिकाऊ उमेदवार15UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी आणि
इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये बॅचलर डिग्री/कॉमर्स शाखेतील
पदवी कॉम्प्युटर स्किल्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (B.A/B. Com/BBA/B. Sc Nursing)
एकूण 25

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार18 ते 24 वर्षे
पदवीधर शिकाऊ उमेदवार21 ते 26 वर्षे

पगार :

पदाचे नाव पगार
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवाररु.8,000/- pm
पदवीधर शिकाऊ उमेदवाररु.9,000/- pm

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : नाही

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख/मुलाखतीची तारीख : 26, 27 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचे ठिकाण : HRM विभाग, CSIR-National Institute of समुद्रशास्त्र, गोवा (सेमिनार हॉल)

NIO Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

NIO Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत :

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • nats.education.gov.in या वेबाइटवरून वर नोंदणी करून करावे.
  • उमेदवाराकडे सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29,27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात PDF सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुप येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

NIO Bharti 2024 : National Institute of Oceanography, Goa has invited applications for the posts of “Technician/Graduate Apprenticeship” There are total of 25 Vacancies are available. The job location for this recruitment is Goa. Candidates are advised to register as Graduate are (degree)/Technician (Diploma) Apprentice online. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address with all essential documents on the 26,27 February 2024. Educational qualification required for various posts, age limit, exam fee and job location are given below. Candidates must read the official documents carefully before applying. NIO Bharti 2024.

NIO Bharti 2024

Total Posts : 25

Post Name & Educational Qualification :

Post Name No. of VacancyEducational
Qualification
Technician Apprenticeship10Three years Diploma in Civil Electrical
& Electronics/
Refrigeration &
Air Conditioning/
Computer Engineering/
IT/Computer Science Engineering.
Graduate Apprenticeship15(i) Bachelor’s in Library &
Information Science from a
UGC recognized University
(ii) Graduation in Commerce having Computer Skill
(iii) B.A/B. Com/BBA/B. Sc in nursing.

Pay Scale :

Post Name Pay Scale
Technician ApprenticeshipRs.8,000/- pm
Graduate ApprenticeshipRs.9,000/- pm

Application Mode : Online

Exam Fee : Nil

Job Location : Goa

Interview Address : HRM Division, CSIR-National Institute of Oceanography, Goa (Seminar Hall)

Last Date to Apply : 26,27 February 2024

How to Apply NIO Bharti 2024 :

  • Candidates first visit the official website https://www.nio.res.in/
  • Check for the NIO Bharti 2024 or Careers to which you are going to apply.
  • Open the project scientist jobs notification & check eligibility.
  • Check last date carefully before starting the application form.
  • If you are eligible fill the application form without any mistake.
  • Last date to online application is 26,27 February 2024.
  • Upload the photograph & signature.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read the official documents carefully before applying.
  • Print the application form in future reference.

Important Links :

Official Website Click Here
Notification (PDF)Click Here
Online Application Click Here
Join WhatsApp Group Click Here

FAQs For NIO Bharti 2024 :

Q1.How to Apply NIO Bharti 2024?

Ans : Candidates can apply for this recruitment on online mode.

Q2.When Released NIO Bharti 2024?

Ans : February 2024

Q3.What is the last date NIO Bharti 2024?

Ans : Last date is 26,27 February 2024 NIO Bharti 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.