NHM Thane Bharti 2024|राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती; अर्ज पद्धती ऑफलाईन

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत 93 पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत हृदयरोतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोगतज्ञ, सर्जन, मानसोपचरतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष (पिजी), नेफ्रोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषज्ञ) या जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NHM Thane Bharti 2024
NHM Thane Bharti 2024 साठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे. या भरती बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.या व इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

विभागाचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे

एकूण : 93 पदे

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1हृदयरोतज्ज्ञ01
2नेफ्रोलॉजिस्ट11
3स्त्रीरोतज्ज्ञ11
4बालरोगतज्ञ11
5सर्जन06
6रेडिओलॉजिस्ट01
7भूलतज्ञ11
8फिजिशियन09
9ऑर्थोपेडिक01
10ईएनटी (विशेषज्ञ)01
11नेत्ररोगतज्ञ01
12मानसोपचरतज्ज्ञ02
13वैद्यकीय अधिकारी36
14वैद्यकीय अधिकारी आयुष (पिजी)01
एकूण जागा93

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हृदयरोतज्ज्ञDM Cardiology
नेफ्रोलॉजिस्टDM Nephrology
स्त्रीरोतज्ज्ञMD/MS-Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञMD/Paed/DCH/DNB
सर्जनMS General Surgery/DNB
रेडिओलॉजिस्टMD Radiology/DMRD
भूलतज्ञMD Anesthesia/DA/DNB
फिजिशियनMD Medicine/DNB
ऑर्थोपेडिकMD Ortho
ईएनटी (विशेषज्ञ)MS ENT
नेत्ररोगतज्ञMS Opthalmologist/DOMS
मानसोपचरतज्ज्ञMD Psychiatry/DPM/DNM
वैद्यकीय अधिकारीMBBS
वैद्यकीय अधिकारी आयुष (पिजी)AMS-PG (AYUSH)

वयोमर्यादा :

प्रवर्गवयोमर्यादा
खुला18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय43 वर्षे

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गासाठी : रू.300/-
  • राखीव प्रवर्गासाठी : रू.200/-

आवश्यक कागदपत्रे :

  • पदवी आणि पदविका प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • गुणपत्रिका
  • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण : ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

भरती साठी अर्ज कसा करावा :

  • या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीसाठी पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार फी भरावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहा.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉हे पण पाहा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये नोकरीची संधी

भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा. मगच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करा आणि मगच फार्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही.

मित्रांनो NHM Thane Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

NHM Thane Bharti 2024 In English

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : NHM Thane (National Health Mission Thane) announced new recruitment to fulfill the vacancies for the post Cardiologist (Super Specialist), Nephrologist (Super Specialist), Gynecologist (Specialist),Pediatrician (Specialist),Surgeon (Specialist), Radiologist, Anesthetists, Physician, Orthopedic,ENT (Specialist),Ophthamologist,Psychiartrist (DMHP), Medical Officer, Medical Officer AYUSH (PG), Eligible candidate’s are directed submit their application offline through.Total 93 vacant posts have been announced NHM Thane (National Health Mission Thane) Recruitment Board.Thane in the advertisement January 2024.Last date to submit application 19th January 2024.

Total : 93 Post
Name of the Post & Details :
Post No.Name of the Post Vacancy
1Cardiologist (Super Specialist)01
2Nephrologist (Super Specialist)01
3Gynecologist (Specialist)11
4Pediatrician (Specialist)11
5Pediatrician (Specialist)04
6Surgeon06
7Radiologist01
8Anesthetists11
9Physician09
10Orthopedic01
11ENT (Specialist)01
12Ophthamologist01
13Psychiatrist (DMPH)02
14Medical Officer36
15Medical Officer AYUSH (PG)01
Total93
Educational Qualification :
Post NameQualification
Cardiologist
(Super Specialist)
DM in Cardiology
Nephrologist
(Super Specialist)
DM in Nephrology
Gynecologist (Specialist)MD/MS in Gyn/DGO/DNB
Pediatrician (Specialist)MD in Pediatrics/DCH/DNB
Pediatrician (Specialist)MD in Pediatrics/DCH/DNB
SurgeonMS in General Surgery DNB
RadiologistMD in Radiology DMRD
AnesthetistsMD Anesthesia/DA/DNB
PhysicianMD in Medicine DNB
OrthopedicMD in Ortho
ENT (Specialist)MS in ENT
OphthamologistMS in Ophthamologist
Psychiatrist (DMPH)MD in Psychiatry/DPM/DNM
Medical OfficerMBBS
Medical Officer AYUSH (PG)BAMS
Application Fee :
CategoryFee
Open CategoryRs.300/-
Reserved CategoryRs.200/-
Age Limit :
  • The Minimum age limit of the candidates should be 18 years and the maximum age of the candidates should not exceed 70 years.
Pay Scale :
  • The selected candidates will get a salary ranging from Rs.28,000/- to Rs.1,25,000/-per month according to their posts.

Job Location : Thane

Selection Process : Interview

Application Mode : Offline

Application Closing Date : 19th January 2024

Address To Send Application :
  • District Health Officer Office,Forth Floor Rashtriya Arogya Abhiyan,Kanya School Premises,Zilla Parishad Thane
How to Apply NHM Thane Bharti 2024 :
  • Application to be done offline.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidates.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 19th January 2024.
  • PDF documents link given below is official please go through before applying.
  • For more information visit official website links are given below.
Important Links :
Official Website Click Here
NotificationClick Here
FAQs for NHM Thane Bharti 2024 :

How many posts are available in NHM Thane Bharti 2024?

There are total of 93 posts in NHM Thane Bharti 2024 across various specialities.

What is the application closing date for NHM Thane Bharti 2024?

The application closing date for NHM Thane Bharti 2024 in 19th January 2024.

How can I apply for NHM Thane Bharti 2024?

Interested candidates can apply offline for NHM Thane Bharti 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities. 🚀

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.