Municipal Corporation Recruitment 2024| वसई विरार शहर महानगपालिका मध्ये नोकरीची संधी..!! मुलाखती द्वारे होणार निवड

Municipal Corporation Recruitment 2024 : मित्रांनो वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत “बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदांच्या अशा एकूण 0198 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधी मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावी त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Municipal Corporation Recruitment 2024

Municipal Corporation Recruitment 2024 Notification

भरतीचे नाव – Municipal Corporation Recruitment 2024

भरती विभाग – वसई विरार शहर महानगपालिका

नोकरी प्रकार – कंत्राटी पद्धती

एकूण पदे – 0198

पदनाम – बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक

Municipal Corporation Recruitment 2024 Vacancy

पद क्र.पद नामपद संख्या
1बालरोगतज्ञ2
2एपिडेमियोलॉजिस्ट1
3वैद्यकीय अधिकारी91
4स्टाफ नर्स48
5बहुउद्देशीय आरोग्य सेवक56

Municipal Corporation Recruitment 2024 Educational Qualification

पद नामशैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
एपिडेमियोलॉजिस्टAny Medical Graduate With MPH/MHA/MBA In Health
वैद्यकीय अधिकारीMBBS With MCI Reg./MCC Reg.
स्टाफ नर्सGNM/Bsc Nursing
बहुउद्देशीय आरोग्य सेवक12th पास विज्ञान शाखेतून/Paramedical Basis Training Course Or Sanitary Inspector कोर्स पास आवश्यक. बहुउद्देशीय आरोग्य सेवक कामाचा अनुभव

वयाची अट

  • बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी,एमडी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 65 वर्षे

अर्ज फी – नाही

पगार – रु. 18,000/- ते रु. 75,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 जुलै 2024

अर्ज करण्याचा पत्ता – बहुउद्देशिय इमारत,प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला,विरार (पू.)

मुलाखतीचा पत्ता – वसई विरार महानगरपालिका,मुख्य कार्यालय,सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर,विरार (प.)

मुलाखतीचा दिनांक – 24 जुलै 2024


हे सुद्धा वाचा

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024| महापारेषण अंतर्गत नोकरीच्या संधी


How To Apply For Municipal Corporation Recruitment 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर करावेत.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यासाठी 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

जाहिरात (पीडीएफ) – क्लिक करा

नोकरी ग्रुप जॉइन करा – क्लिक करा


भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.