NCL Recruitment 2024
NCL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आली आहे.नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क,वेतनमान,नोकरी ठिकाण,निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि आरक्षणा नुसार असणाऱ्या जागा इत्यादी बाबींची माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत 150 पदांची भरती होत असून, या भरती अंतर्गत असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड -C,असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड -C,असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड -C ही पदे भरली जाणार आहेत.NCL मार्फत ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांना https://www.nclcil.in/datail/173457/recruitment या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील या लेखा मध्ये दिला आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहू शकता. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण जागा : 150
पदाचे नाव आणि पदासंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड -C | 09 |
2 | असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड -C | 59 |
3 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड -C | 82 |
एकूण जागा | 150 |
नोंद :- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड -C | (i) 10वी परिक्षा पास (ii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा |
असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड -C | (i) 10वी परिक्षा पास (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड -C | (i) 10वी परिक्षा पास (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
नोंद :- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा.
वयोमर्यादा : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]
परिक्षा फी :
- General/OBC/EWS : रू.1180/-
- SC/ST/PWD/EXsM : फी नाही
नोकरी ठिकाण : मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश
वेतनमान : रू.47,330/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024
NCL Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
या पद्धतीने करा अर्ज :
- उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- https://www.nclcil.in/datail/173457/recruitment या संकेतस्थळावर अर्ज करावा. लवकरच नवीन लिंक देण्यात येईल.
- लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे, त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करावे.
- त्यानंतर योग्य ती माहिती आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज दिलेल्या कालावधी मध्येच करावेत, त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहावी.
टीप :- उमेदवारांनी NCL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : SAMEER मुंबई येथे विविध पदांसाठी भरती; आजच अर्ज करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
NCL Recruitment 2024 In English
NCL Recruitment 2024 : Northern Coalfields Limited has has going to recruit eligible candidates for various vacant post of Assistant Foreman total of 150 vacancies are available. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. Last date for submission of application if 05th February 2024. Aspirants must read the advertisement the official document carefully before applying.
The candidates should read all detailed information about the minimum criteria about the educational qualification and age limit. The selection process, job location, salary and how to apply all details of the related recruitment are given in the advertisement. Before you proceed with your application take a moment to envision the possibility this job offers. Also follow us get all the updates regarding all recruitment in time. Please read official PDF given below and keep visiting our website mahagovbharti.com for more updates.
Total Post : 150
Name of the Post & Details :
Post No. | Name of the Post | Vacancy |
1 | Assistant Foreman (E&T) (Trainee) Grade -C | 09 |
2 | Assistant Foreman (Mechanical) (Trainee) Grade -C | 59 |
3 | Assistant Foreman (Electrical) (Trainee) Grade -C | 82 |
Total | 150 |
Educational Qualification :
- Post No.1 : The candidates must have Diploma in Electronics Engineering or relevant and Higher qualification.
- Post No.2 : The candidates must have Diploma in Mechanical Engineering or relevant and Higher qualification.
- Post No.3 : The candidates must have Diploma in Electrical Engineering or relevant and Higher qualification.
Age Limit : Minimum Age 28 to 30 years
- SC/ST Candidates : 05 Years Relaxation
- OBC Candidates : 03 Years Relaxation
Application Fees :
- General/EWS/OBC : Rs.1180/-
- SC/ST/PWD : No Fee
Job Location : Madhya Pradesh & Uttar Pradesh
Selection Process : Computer Based Test (CBT)
Pay Scale : Rs.47,300/- Per month
Application Mode : Online
Last Date of Application : 05 February 2024
How to apply for NCL Recruitment 2024 :
- Application is to be done online from the link https://www.nclcil.in/datail/173457/recruitment.
- Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
- All required certificate and document should be attached with the application.
- Read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 05th February 2024.
- For more information visit official website links are given below.
- Official PDF document links are given below. read the carefully before applying.
Important Links :
Official Website | Click Here |
PDF Notification | Click Here |
Online Application | Click Here |
FAQs for NCL Recruitment 2024 :
Q. What is the NCL Recruitment 2024 Application Starting Date?
Ans : NCL Recruitment Starting Date is 15th February 2024.
Q. What is the NCL Recruitment 2024 Application Last Date?
Ans : NCL Recruitment 2024 last date to apply is 05th February 2024.
Q. What is the NCL Full Form?
Ans : Full Form NCL is Northern Coalfields Limited.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.