Nagarparishad Karyalay Bharti 2024|नगरपरिषद कार्यालय अंतर्गत भरती;35 हजार पगार महिना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagarparishad Karyalay Bharti 2024 : नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे अंतर्गत “स्थापत्य अभियंता” या पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 01 जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असलेले आणि 3 ते 5 वर्षे कामाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.या भरतीबद्दलची सविस्तर माहिती जसे की आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा,महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची पीडीएफ आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली देण्यात आली आहे.Nagarparishad Karyalay Bharti 2024

Nagarparishad Karyalay Bharti 2024

Nagarparishad Karyalay Bharti Vacancy 2024

भरतीचे नाव : नगरपरिषद कार्यालय भरती 2024

भरती विभाग : नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे विभाग

नोकरी ठिकाण : दौंड,पुणे

एकूण पद संख्या : 01

पदनाम : स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअरिंग)

Nagarparishad Karyalay Bharti 2024 Details

पदनामपद संख्याशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअरिंग)01उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवीधर
(B. E/B. Tech. Civil) + 3 ते 5 वर्षे कामाचा अनुभव तसेच मराठी बोलता येणे आवश्यक

वयाची अट : सविस्तर जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31 जुलै 2024

मिळणारा पगार : रुपये 35,000/- महिना

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही.


हे पण वाचा

Mahatransco Technician Bharti 2024 : विद्युत विभागात नोकरीची संधी; पाहा संपूर्ण माहिती


महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • सही
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास इतर कागदपत्रे

How To Apply For Nagarparishad Karyalay Bharti 2024 अशा पद्धतीने करा अर्ज

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हेऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया ही 31 जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी. अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडावीत.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • फोटो हा रिसेंट मधील असावा. फोटो वरती तारीख असावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा. त्याद्वारे त्यांना माहिती दिली जाईल.
  • एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात पीडीएफक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ लिंकक्लिक करा
जॉईन नोकरी ग्रुपक्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.