NaBFID Recruitment 2023|नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरती 2023|त्वरित अर्ज करा

NaBFID Recruitment 2023

NaBFID Recruitment 2023:नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ने भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड) पदाच्या 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. NaBFID Recruitment 2023 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.या भरती साठी असणारी पात्रता,वयोमर्यादा,अर्ज फी,निवडप्रक्रिया याची संपूर्ण माहिती आम्ही आपणास या आर्टिकल देणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NaBFID Recruitment 2023:पदांचा तपशील

  • पदाचे नाव :-ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड)
  • एकूण पदे :- 56
पद. क्र पदाचे नाव पद संख्या
01कर्ज ऑपरेशन्स15
02मानव संसाधन02
03गुंतवणूक आणि ट्रेझरी04
04माहिती तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्स04
05सामान्य प्रसाशन07
06जोखीम व्यवस्थापन10
07कायदेशीर02
08अंतर्गत लेखापरीक्षण आणि अनुपालन03
09कंपनी सचिवालय02
10खाते02
11धोरणात्मक विकास आणि भागीदारी04
12अर्थतज्ञ01
Total 56

NaBFID Recruitment 2023:माहिती

भरती संस्थानॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट(NaBFID)
पदाचे नावऑफिसर (एनालिस्ट ग्रेड)
एकूण पदे56
श्रेणीसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतOnline
अर्ज नोंदणी दिनांक23 ऑक्टोबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रियाऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.nabfid.org

HOW TO APPLY NaBFID Recruitment 2023

Online पद्धतीने अर्ज करण्यासाठीयेथे Click करा
सविस्तर जाहिरात-PDF पाहण्यासाठीयेथे Click करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे Click करा

शैक्षणिक पात्रता

या भरती साठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड संस्थेतून CA,ICWA,CFA,CMA,ICSI,डिप्लोमा,डिग्री(पदवी),MBA,E/M Tech, मास्टर्स इन लॉ,मास्टर्स डिग्री,पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन,डिग्री/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

  • MBA(फायनान्स)/,ICWA/CFA/CMA/CA/मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/LLM

वयोमर्यादा

NaBFID भरती 2023 साठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे आहे.

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 32 वर्षे
श्रेणी सवलत
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती05 वर्षे
इतर मागासवर्गीय03 वर्षे
PWBD/SC/ST15 वर्षे
OBC13 वर्षे
General/EWS10 वर्षे
माजी सैनिक05 वर्षे

अर्ज शुल्क

NaBFID भरती साठी अर्ज शुल्क हे Online पद्धतीने भरायचे आहेत.अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवाराचे पूर्ण मानले जातील.अर्ज शुल्क श्रेणी नुसार खालीलप्रमाणे असतील.

श्रेणी अर्ज शुल्क
General/OBC/EWSरु.800/-
SC/ST/PWBDरु.100/-

निवड प्रक्रिया

NaBFID भरती 2023 साठी निवड प्रक्रिया ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत याच्या आधारे असेल.जे उमेदवार ऑनलाईन लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखती साठी बोलविले जाईल.मुलाखत ही मुंबई मध्ये असेल.

  • ऑनलाईन लेखी परीक्षा
  • मुलाखत

NaBFID परीक्षेचा नमुना

  • NaBFID ची परीक्षा दोन विभागांमध्ये विभागली जाईल.
  • परीक्षे मध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील
  • वस्तुनिष्ठ विभागामध्ये प्रति प्रश्न पाच पर्याय असतील
  • विभाग A साठी प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 10 गुण दिले जातील.
  • विभाग B साठी प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 02 गुण दिले जातील.
  • परीक्षेचा कालावधी हा 60 मिनिटांचा असेल.
  • परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये असेल.
विभाग विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
Aतर्क आणि परिमाणात्मक योग्यता151530 मिनिटे
इंग्रजी भाषा1010
डेटा विश्लेषण1515
Bव्यावसायिक ज्ञान406030 मिनिटे
Total8010060 मिनिटे

वेतनमान

बँकेच्या सेवेत अधिकारी पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना वार्षिक वेतन (अंदाजे) 14,83,000 लाख दिले जाईल.पगारा सोबतच बँकेने वेळोवेळी ठरविल्यानुसार निश्चित नुकसान भरपाईवर 20% कार्य प्रदर्शन बोनस दिला जाईल.

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • त्यानंतर Recruitment वरती क्लिक करावे.
  • PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
  • उमेदवाराने फॉर्म विचारलेली माहिती न चुकता काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर बरोबर आहे का याची एकदा खात्री करावी.
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

NaBFID Recruitment 2023 Apply Online For 56 Vacancy

NaBFID Recruitment 2023: The National Bank For Financing Infrastructure and Development has published a detailed notification to recruit Officers post in NaBFID on a regular basis. Through the recruitment drive a total 56 vacancies.

  • Total Post : 56
  • Name Of The Post : Officer(Analyst)

No Of Vacancies For The Recruitment Of Analyst

Sr .NoStreamSCSTOBCEWSGENTOTAL
1Leading Operations2131815
2Human Resources22
3Investment & Treasury134
4Information Technology & Operations134
5General Administration1157
6Risk Management121610
7Legal22
8Internal Audit & Compliance33
9Company Secretariat22
10Accounts22
11Strategic Development and Partnerships134
12Economist11

Tentative Schedule of Various Activities

ActivityActivity Dates
Online Application Registration Of Application By candidates and payment of Application FeeFrom 23.10.2023 To 13.11.2023
Date Of Online Examination (Tentative)During the month of November – December

NaBFID Recruitment 2023: Overview

Organization NameNational Bank For Financing Infrastructure and Development(NaBFID)
Post NameOfficers(Analyst Grade)
Total Post56
Mode Of ApplicationOnline
Registration Dates23rd October 2023 To 13th November 2023
Selection ProcessOnline Written Examination & Interview
Official Websitewww.nabfid.org

Educational Qualification: MBA(Finance)/ICWA/CFA/CMA/CA/PG Degree/Diploma in Management/masters Degree Any discipline/LLM.

NaBFID Age Limit

The Minimum age required for NaBFID recruitment 2023 in 21 years and candidates age should not be more then 32 years to be eligible to apply online for NaBFID vacancy 2023.

  • Minimum Age : 21 Years
  • Maximum Age : 32 Years
Category Age Relaxation
SC/ST05 Years
Other Backward Classes03 Years
PWBD(SC/ST)15 Years
PWBD(OBC)13 Years
PWBD(GEN/EWS)10 Years
EX- Servicemen05 Years

Application Fee

Category Application Fee
General/EWS/OBC CandidatesRs. 800/-
SC/ST/PWBD CandidatesRs. 100/-

Important Dates

NaBFID Notification Release Date23rd October 2023
NaBFID Recruitment 2023 Apply Online Start 23rd October 2023
Last To Apply13th November 2023
NaBFID Admit Card 202310 days before the exam date
NaBFID Exam Date 2023November/December 2023

Important Links

Apply OnlineClick Here
Official NotificationClick Here
Official WebsiteClick Here

सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास NaBFID Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.


NaBFID Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.