Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 : मुंबई कारागृह विभागामध्ये 717 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 : मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत मुंबई येथे कारागृह शिपाई पदाची भरती सुरू झाली आहे.महाराष्ट्र कारागृह विभाग मार्फत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 717 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

एकूण पदे : 717

पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नाव पद संख्या
कारागृह शिपाई717

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कारागृह शिपाईउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

प्रवर्ग वयोमर्यादा
सामान्य18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क

प्रवर्गअर्ज शुल्क
सामान्य₹.450/-
मागासवर्गीय₹.350/-

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची लेखी चाचणी घेतली जाईल.
  • उमेदवाराची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
  • आवश्यक कागदपत्रे पडताळणी होईल.
  • वैद्यकीय तपासणी केली जाईल.

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
कारागृह शिपाई₹.21,700 ते ₹.69,100/- दर महा

शारीरिक पात्रता

उंची/छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी155 सेमी
छाती79 पेक्षा कमी नसावी

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख : 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • वरील पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर आणि अचूक भरावी.
  • अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

हे पण वाचा – MAHA RERA Bharti 2024 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 : Friends, recruitment for the post of Jail Constable has started in Mumbai under Maharashtra Jail Department. This recruitment advertisement has been released through Maharashtra Jail Department. This recruitment process is being implemented for a total of 717 seats. Applications are being invited online from the eligible candidates. Last date to apply is 31 March 2024. No applications will be accepted after that. Candidates should fill their applications for this recruitment as soon as possible. Educational qualification required for these posts, Age limit, application fee, pay scale, selection process and job location and other necessary information will be seen below. Candidates must read the advertisement carefully before applying.

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024

Total Post : 717

Post Name & Vacancy Details

Post Name Vacancy
Prison Constable717

Educational Qualification

Post Name Educational Qualification
Prison Constable12th Pass from a recognized board

Age Limit

Category Age Limit
Open18 to 28 years
Backward Classes18 to 33 years

Application Fee

Category Fee
OpenRs.450/-
Backward ClassesRs.350/-

Selection Process

1. Physical Examination
2. Written Examination
3. Verification of Character Certificate
4. Medical Test

Physical Standard

Hight/Chest MaleFemale
Hight165 cm155 cm
Chest79 cm

Pay Scale

Post Name Pay Scale
Prison ConstableRs.21,700 to Rs.69,100/-Per month

Job Location : Mumbai

Application Mode : Online

Application Starting Date : 05 March 2024

Last Date to Apply : 31 March 2024

How to Apply For Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?

  • Application is to be done online from the given link.
  • Candidates must register themselves using their active email ID and Password.
  • After registering Click -login.
  • Login using their registration number and password Existing users can directly log in and apply.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • The direct link to apply online is given below.
  • The last date to apply is 31 March 2024.
  • Candidates should fill in all the details asked in the application form correctly.
  • Read the payment instructions carefully and proceed with your payment.
  • Print the application form for future reference.
  • For more information visit official website links.

Mumbai Karagrauh Police Recruitment 2024 Useful Links

Official Website Click Here
Notification PDFClick Here
Online Apply Click Here

FAQs For Mumbai Karagrauh Police Recruitment 2024

Q.1 : What is the last date to apply for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?

Ans : The last date to apply is 31 March 2024.

Q.2 : How many vacancies are there in Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?

Ans : Total of 717 Vacancies.

Q.3 :What is the Qualification required for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?

Ans : 12th should be passed from its respective boards.

Q.4 : What is the job location for Mumbai Karagrauh Police Recruitment 2024?

Ans : The Job location is Mumbai.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.