Union Bank Bharti 2024: युनियन बँकेत नोकरीची संधी! इथे बघा संपूर्ण माहिती

Union Bank Bharti 2024 : मित्रांनो बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे युनियन बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.अधिसूचनेनुसार एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे.

मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Union Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त : 500 पदे

पदनाम : प्रशिक्षणार्थी

Union Bank Bharti 2024

Union Bank Bharti 2024 Vacancy Details

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदनामशैक्षणिक पात्रता
1प्रशिक्षणार्थीशासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा संस्थेमधील पदवी
एकूण500

अर्ज करण्याची फी :

  • खुला/ओबीसी/EWS : रु.850
  • एससी/एसटी/महिला : रु.600
  • पीडब्ल्यूडी : रु.400

मिळणार पगार : रु.15000/-

Union Bank Bharti 2024 अर्ज पद्धती,नोकरी ठिकाण,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 28 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज फी भरणा तारीख : 17 सप्टेंबर 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाची भरती : SSC GD Constable Bharti 2024|SSC मार्फत कॉन्स्टेबल GD पदांची मोठी भरती! ही संधी सोडू नका
Union Bank Bharti 2024

Union Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात पाहा [PDF]इथे पाहा
ऑनलाईन अर्ज – 1अर्ज करा
ऑनलाईन अर्ज – 2अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे पाहा

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यास सुरुवात 28 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.