महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांची भरती! MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ संवर्गातील पद भरतीसाठी विहित कालावधी मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 2,795 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची विंडो 19 मे 2025 पर्यंत खुली असणार आहे.अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 माहिती

तपशील माहिती
भरती विभागमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नोकरी
जाहिरात क्र.088/2025
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा2795
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 पदांचा तपशील

पदाचे नाव पद संख्या
पशुधन विकास अधिकारी,महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ2795
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

MPSC Pashudhan Vikas Adhikari Jobs – पात्रता

शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी असावी.

वयाचीअट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट]

अर्ज फी – सामान्य : रु.394 [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.294]

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 19 मे 2025

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 लिंक्स

भरतीची जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक येथे क्लिक करा