Bombay High Court Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे.

Bombay High Court Bharti 2025 माहिती
भरती विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
भरतीचे नाव | मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 |
एकूण जागा | 11 |
पदाचे नाव | वाहनचालक (Staff Car Driver) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव | पद संख्या |
वाहनचालक (Staff Car Driver) | 11 |
Educational Qualification For Bombay High Court Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – (i)10th उत्तीर्ण (ii) हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना (iii) 03 वर्षांचा अनुभव असावा.
वयाची अट – 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज फी – ₹.500/-
मिळणारा पगार – ₹.29,200 ते 92,300/- महिना
Bombay High Court Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक – 25 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2025
- परीक्षा – नंतर कळवण्यात येईल.
Bombay High Court Jobs Links
भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |