NMDC Recruitment 2025 : 934 पदांसाठी संधी! छत्तीसगडमधील नागरनार येथील ₹24,000 कोटींच्या गुंतवणुकीने उभारण्यात आलेल्या NSL स्टील प्लांटमध्ये विविध व्यवस्थापकीय आणि तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाअंतर्गत कार्यरत NMDC Steel Limited ने CE-02 ते CE-10 पर्यंतच्या एकूण 934 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही स्टील क्षेत्रात करिअर करण्याची संधी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.यासाठी आपणास 08 मे 2025 पर्यंत Online अर्ज सादर करायचे आहेत.
NMDC Recruitment 2025 भरतीचा आढावा
तपशील | माहिती |
भरती विभाग | NMDC Steel Limited |
भरतीचे नाव | NMDC Steel Limited भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 934 |
पदाचे नाव | (CE Code) |
अर्ज पद्धती | Online |
अर्ज फी | जाहिरात पाहा |
अर्जाची अंतिम दिनांक | 08 मे 2025 |
नोकरी ठिकाण | नागरनार, छत्तीसगड |
अधिकृत वेबसाईट | https://nmdcsteel.nmdc.co.in/ |
NMDC Jobs Vacancy 2025-पदांचा तपशील
पदाचे नाव (CE Code) | पद संख्या |
CE-02, CE-03, CE-04, CE-05, CE-06, CE-07, CE-08, CE-09, CE-10 | 934 |
Educational Qualification For NMDC-पात्रता
शैक्षणिक पात्रता – (i) उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी/बी. टेक/बी. ई/डिप्लोमा/ITI/CA/MA/MBA/PGDM/PG डिप्लोमा (ii) अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची मर्यादा – 50 वर्षापर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाची फी – खुला/ओबीसी/EWS : रु.500/- [SC/ST/PWD/ExSM : फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 08 मे 2025
NMDC Recruitment 2025 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For NMDC Recruitment 2025
- सर्वप्रथम NMDC च्या https://nmdcsteel.nmdc.co.in/अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता करिअर विभागावर क्लिक करून संबंधित भरती निवडा.
- स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा,त्यामध्ये एक फोटो आणि सही असावी.
- आवश्यक असल्यास अर्ज फी भरा.
- अर्ज सबमिट करून एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवा.