MPSC कृषि सेवा मार्फत 258 पदांची भरती सुरू|MPSC Krushi Seva Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Krushi Seva Bharti 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कृषि खात्या मध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.तशी या भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये या भरतीमार्फत एकूण 258 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन ही अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.या साठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी.MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti Vacancy 2024 सविस्तर माहिती

एकूण उपलब्ध जागा : 258

रिक्त पदसंख्या & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01उपसंचालक कृषि48
02तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी53
03कृषि अधिकारी कनिष्ठ आणि इतर157
एकूण 258

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

(i) मान्यताप्राप्त संस्थेमधून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विषयामधील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अहर्ता (ii) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. [अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.]

MPSC Krushi Seva Bharti 2024

वयाची अट : 19 ते 38 वर्षे असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

इतका मिळेल पगार : रु.21,000/- ते 41,000/- दरमहा

MPSC Krushi Seva Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

अर्ज सुरू झालेली दिनांक : 27/09/2024

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 17 ऑक्टोबर 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024
ही भरती पाहा : MAHA REAT Bharti 2024| महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मध्ये विविध पदांची भरती; इथे करा अर्ज

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

How To Apply For MPSC Krushi Seva Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.
  • अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात जाणून घ्यावी.
  • आवश्यक किती सर्व कागदपत्रे, फोटो, सही आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीनंतर अर्ज जमा केल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Important Links For MPSC Krushi Seva Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स
मूळ जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/

FAQ For MPSC Krushi Seva Bharti 2024 या भरती बद्दल काही प्रश्न

सदरील भरती ही कोणत्या पदासाठी होत असून किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत?

ही भरती विविध पदासाठी होत असून एकूण 258 जागा भरण्यात येणार आहेत.

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय असेल?

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असेल.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.