MPSC Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत नवीन भरती जाहीर झाली आहे.तुमच्याकडे जर विधी पदवी असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता.सदर भरतीमार्फत विविध पदे भरण्यात येणार आहेत.तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता पण तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.सविस्तर माहितीसाठी आपण जाहिरात PDF देखील पाहू शकता त्यामध्ये शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार आणि नोकरी ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 10 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल.

MPSC Bharti Vacancy 2025 Details
जाहिरात क्र. – 014/2025
एकूण रिक्त पदे : 15 जागा
रिक्त पदाचे नाव & तपशील,पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | पात्रता |
01 | महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-2 मधील सहायक प्रबंधक, गट-ब | 15 | विधी पदवी (LLB) असणे आवश्यक आहे. |
एकूण | 15 |
Eligibility Criteria For MPSC Bharti 2025
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : सामान्य प्रवर्ग : 394/- रु. [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आ.दु.घ : 294 रु./-]
मिळणारा पगार : रु.44,900 ते 1,42,400 महिना & इतर भत्ते
नोकरीचे स्थळ : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
MPSC Bharti 2025 Use Full Links

भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For MPSC Bharti 2025
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
- आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.