MPSC Civil Services Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी संकेतस्थळावरून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 28 मार्च 2025 पासून सुरू होतील आणि ते 17 एप्रिल 2025 पर्यंत सुरू असणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचन घ्यावी.

MPSC Civil Services Bharti 2025
विभाग | संवर्ग | एकूण पदे |
सामान्य प्रशासन विभाग | राज्यसेवा गट-अ व गट-ब | 127 |
महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा,गट-अ व गट-ब | 144 |
सार्वजनिक बांधकाम विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी गट-अ व गट-ब | 114 |
एकूण | 385 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
राज्यसेवा परीक्षा : पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा : वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा : सिव्हिल अभियांत्रिकी पदवी.
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 43 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.544/- [मागासवर्गीय/आ. दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.344/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 17 एप्रिल 2025 [11:59 PM]
परीक्षा : 28 सप्टेंबर 2025
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
MPSC Civil Services Bharti 2025 Use Full Links
भरतीची जाहिरात | Notification PDF |
ऑनलाईन अर्ज | Apply Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |