India Post Bharti 2025| भारतीय डाक विभागांतर्गत सांगली येथे नोकरीची संधी!पात्रता – 10वी उत्तीर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Bharti 2025 : मित्रांनो भारतीय डाक विभाग सांगली येथे नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.पदसंख्या तूर्तास जाहीर नाही. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2025 आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.अशाच माहितीसाठी आमचा WhatsApp Group आजच जॉइन करा.

India Post Bharti 2025

India Post Jobs 2025

भरती विभाग : भारतीय डाक विभाग

भरतीचे नाव : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2025

अर्ज पद्धत : ऑफलाईन

नोकरी ठिकाण : सांगली

भारतीय डाक विभाग सांगली भरती 2025

एकूण पदे : तूर्तास जाहीर नाही

पदाचे नाव : एजंट

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10वी पास असावा.

वयाची अट : अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.

मिळणारा पगार : नियमानुसार

India Post Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2025

मुलाखतीचा पत्ता : प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416. (11:00) वाजता हजर राहावे.

India Post Bharti 2025 Links

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा