MMRCL Bharti 2024 – मित्रांनो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर मुंबई मेट्रो मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही संधी सोडू नका. ही भरती मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी होत असून या भरती मार्फत 01 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याशिवाय या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.MMRCL Bharti 2024
तुम्ही जर मित्रांनो शिक्षण घेत असाल किंवा नोकरीची तयारी करत असाल आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या भरतीची माहिती वेळेवर मिळेल.
Mumbai Metro Bharti 2024 सविस्तर माहिती
पदनाम : मुख्य दक्षता अधिकारी
एकूण पदे : 01
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी.)
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01/04/2024 रोजी,56 वर्षापर्यंत असावे.
MMRCL Bharti 2024 Online Apply
अर्ज फी : नाही
पगार : नियमानुसार दिला जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन (ई- मेल) पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड,MMRCL ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई -400 051.
ई – मेल पत्ता : contact.hr@mmrcl.com
MMRCL Bharti 2024 Important Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अर्ज फॉर्म | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हे ही वाचा
West Central Railway Bharti 2024| पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांची जम्बो भरती; इथे करा आवेदन
How To Apply For MMRCL Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी पत्ता आणि ई मेल वरती दिला आहे.
- अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्जात सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करावीत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एक वेळ काळजीपूर्वक वाचा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
MMRCL Bharti 2024 ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांना जरूर पाठवा जेणे करून वरील पात्रता त्यांच्याकडे आहे. त्यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये नोकरी मिळण्यास मदत होईल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.