MBMC Recruitment 2024| मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2024; विविध जागांसाठी भरती; तात्काळ अर्ज करा..!!

MBMC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MBMC Recruitment 2024 : मिरा-भाईंदर महानगरपालिका 29 रिक्त पदांची भरती करत आहे. या भरती अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी” आणि इतर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या कालावधी मध्ये करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती, अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

MBMC Recruitment 2024
MBMC(मिरा भाईंदर महानगरपालिका)ने "पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी" या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 29 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, आवश्यक कागदपत्रे,निवड प्रक्रिया आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती खाली जाहिराती मध्ये नमूद केली आहे. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या.

पद संख्या : 29

पदाचे नाव : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी29M.B.B.S व MCI Reg./MMC Reg. प्रथम प्राधान्य किंवा M.B.B.S उमेदवार न मिळाल्यास B.A.MS शैक्षणिक अर्हता धारक MCIM Reg. सह

वयोमर्यादा :

1. उच्चतम वयोमर्यादा : 70 वर्षे
2. खुला वर्ग : 38 वर्षे
3. राखीव वर्ग : 43 वर्षे

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/ पॅन कार्ड
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला/जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला/जन्माचा दाखला
  • ड्रायव्हिंग लायसन्स/राष्ट्रीयत्व दाखला/रेशन कार्ड

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज शुल्क : नाही

वेतनश्रेणी : रु.40,000 ते रु.80,000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरीचे ठिकाण : मिरा भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प). ता. जि. ठाणे -401 101.

MBMC Recruitment 2024

या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज वर दिलेल्या संबधित पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज पाठवताना आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत पाठवावीत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
जाहिरात PDF इथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

हे पण वाचा – दक्षिण रेल्वे मध्ये नोकरीची संधी! या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

MBMC Recruitment 2024

-:English:-

MBMC Recruitment 2024 : Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) is recruiting for 29 posts.The recruitment announcement for the positions of “Full Time Medical Officer”.Those who meet the requirements for this post can apply before the deadline. Candidates can apply for this post offline.The last date of application for this post is 05 February 2024. Interested and eligible candidates apply for this post offline. Candidates review all the information, Including criteria, Educational qualification,Age limit, selection process and How to apply all of the information given in the advertisement. Candidates must read the advertisement the official documents (PDF) carefully before applying.The original PDF and official website link are given below.

Total Post : 29

Post Name : Full Time Medical Officer

Name of the Post & Details :

Post Name VacancyQualification
Full Time Medical Officer29M.B.B.S with MCI Reg./MMC Reg.
First preference or M.B.B.S if the
candidate dose not get B.A.M.S.
Educational qualification MCIM Reg.

Age Limit :

1. Maximum Age : 70 years
2. General Category : 38 years
3. Reserved Category : 43 years

Application Fee : No Fee

Application Mode : Offline

Pay Scale : Rs.40,000 to Rs.80,000/-

Selection Process : Interview

Job Location : Mira Bhayandar,Thane (Maharashtra)

Required Documents :

  • Aadhar Card/Pan Card
  • 10th class pass certificate
  • 12th class pass certificate
  • Cast certificate/Birth certificate
  • Domacial certificate
  • Driving licence

Address : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प). ता. जि. ठाणे -401 101.

How to apply MBMC Recruitment 2024 :

  • The application is to be done offline.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Last date to apply is 05 February 2024.
  • PDF documents link are given below.

Important Links :

Official Website Click Here
Notification PDF Click Here
Join WhatsApp GroupClick Here

FAQs for MBMC Recruitment 2024 :

Q.1. How many posts are available at MBMC Recruitment 2024?

Ans : There are total of 29 posts for MBMC Recruitment 2024.

Q.2. What is the last date of MBMC Recruitment 2024?

Ans : The last date of application for MBMC Recruitment 2024 is 05 February 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.