Mahavitaran Nanded Bharti 2023|10 वी पास महावितरण मध्ये नोकरीची संधी

Mahavitaran Nanded Bharti 2023

Mahavitaran Nanded Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड येथे 28 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड यांनी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.त्या साठी पात्र आणि इच्छुक उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.Mahavitaran Nanded Bharti 2023 या भरती साठीची असणारी पात्रता,पदांची नावे,पद संख्या,शैक्षणिक पात्रता आणि भरती संबधी माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड भरती संबधी माहिती जाणून घेण्यासाठी भरती संबधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Mahavitaran Nanded Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahavitaran Nanded Bharti 2023
  • पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी(विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा)
  • एकूण पदे : 28
भरती संस्थामहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड
भरले जाणारे पद28
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2023
नोकरी ठिकाणनांदेड
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नाव पद संख्या
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिकल अभियंता पदवी)19
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा)09
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड अंतर्गत 28 अप्रेंटीस(शिकाऊ) पदांवरती Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी आम्ही आपणास लिंक खाली देत आहोत.अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.Mahavitaran Nanded Bharti 2023

HOW TO APPLY Mahavitaran Nanded Bharti 2023

अर्ज सुरु होण्याची दिनांक31 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची दिनांक15 नोव्हेंबर 2023
Online अर्ज करण्यासाठीयेथे Click करा
सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे Click करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे Click करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठीयेथे Click करा

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार10 वी/ITI

वयोमर्यादा

प्रवर्गवय
सामान्य18 वर्षे
ओबीसी03 वर्षे
मागासवर्गीय05 वर्षे

निवडप्रक्रिया

  • गुणवत्ता यादी

अर्ज शुल्क

  • Gen/OBC :-अर्ज शुल्क नाही
  • SC/ST :- अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी :-N/A

असा करा अर्ज

  • याभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
  • या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
  • अधिक माहिती करीता PDF जाहिरात सविस्तर वाचवी.

सूचना

पात्र उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि माहिती काळजीपूर्वक भरा.अर्ज करण्याची अंतिम तारीख 15.11.2023 पर्यंत आहे.

  • अर्ज हे देय तारखे पूर्वी भरावेत.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्जाची दखल गेतली जाणार नाही.
  • अर्जा मध्ये तपशील अपूर्ण भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
  • अधिक माहिती साठी www.mahadiscom.in ला भेट द्या.

Mahavitaran Nanded Bharti 2023 In English

Mahavitaran Nanded Bharti 2023:Maharashtra State Electricity Distribution Company Nanded has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. this company has released new notification for new vacancies on there official website www.mahadiscom.in total number of vacancy are 28.Last date application is 15.11.2023.

  • Total Post : 28
  • Name Of Post : Apprentice(Degree/Diploma in Electrical Engineering)

Name Of The Post & Details

Post ManeVacancy
Electrical Engineer Degree19 Posts
Electrical Engineer Degree Diploma09 Posts

Mahavitaran Nanded Bharti Details

Recruitment NameMaharashtra State Electricity Distribution Company
Number Of Vacancies28 Posts
Name Of PostApprentice
Job LocationNanded, Maharashtra
Pay ScaleRefer PDF
Application ModeOnline
Age Criteria18 To 30 Years

Educational Qualification

Post Name Educational Qualification
Apprentice Trainee
(Electrical Engineering Degree/Diploma)
Diploma In Electrical

Age Limit

  • Open : 18 Years
  • OBC : 03 years
  • Backward Class : 05 Years

(Read the attached PDF carefully for more information)

Pay Scale

Post Name Pay scale
Apprentice Trainee
(Electrical Engineering Degree/Diploma)
Read the attached PDF carefully for more information

Application Fee

  • Open/OBC : No Fees
  • SC/ST : No Fees

Important Dates

Start Online Application31 October 2023
Last Date Of Online Application15 November 2023

How To Apply

Official WebsiteClick Here
Online ApplicationClick Here
Notification PDFClick Here

Important Instruction

Eligible candidates must read the notification carefully as it is seen this is online application so when you will apply to application. the details and put carefully so its should go to the right filled and last date for online application is 15.11.2023.

  • For this notification application is online so apply before due date.
  • last date of application is 15.11.2023.
  • if in the application details will be incomplete application will be not accepted.
  • upload the important documents with your application.
  • for details information read the notification.
  • for more information www.mahadiscom.in

Hoy To Apply Mahavitran Naned Bharti 2023

  • Eligible and interested applicants to apply for the post using the link given below.
  • Apply Online
  • for online application the applicants use the online registration link given below.
  • you have registered online.
  • scan copy required certificate upload required before applying online, candidates should go through detailed instructions is advised.
  • all necessary details online as required for the post mention in the application form and his photograph and signature of the applicant.
  • fill correct information while apply online.
  • click on new registration to complete process.
  • candidates registration number and password will be emailed to there email account.
  • after logging with your credentials click apply now button.
  • on the application provide your personal information such your name, fathers name, date of birth, as will your educational history.
  • upload scanned passport size photographs and signature in jpg format with proportional dimensions and size avoid rejection of application.
  • use your credit card, debit card and net banking to pay the application fee.

Note :

Candidates should fill their applications online as early as possible for Mahavitran Naned Bharti 2023. Due to site load on the last day it may take time to fill the application form

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Mahavitran Naned मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल म्हणजेच Mahavitran Naned Bharti 2023 ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Mahavitran Naned Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Mahavitran Naned Bharti 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.