India Post Recruitment 2023|भारतीय डाक विभागात 1899 जागांसाठी भरती|आजच अर्ज करा

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023:भारतीय डाक विभागाने नवीन भरतीची घोषणा जाहीर केली आहे.जाहिराती नुसार विविध पदांच्या एकूण 1899 जागा भरण्यात येणार आहेत.भारतीय टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.India Post Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09.12.2023 पर्यंत आहे.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज फी आणि नोकरी ठिकाण ही पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.अर्ज करण्यापूर्वी भरती संबधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
India Post Recruitment 2023

एकूण पदे : 1899

पदाचे नाव आणि तपशील :

पद. क्र पदाचे नाव पद संख्या
01पोस्टल असिस्टंट598
02सॉर्टिंग असिस्टंट143
03पोस्टमन585
04मेलगार्ड03
05 मल्टी टास्किंग स्टाफ570
एकूण 1899
India Post Recruitment 2023 भारतीय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.सदर भरती प्रक्रिया ही स्पोर्ट कोटा या पदांसाठी आहे.ही भरती 1899 पदांसाठी आयोजित केली आहे.जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज त्वरित भरावेत.भरतीच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023 Marathi : Overview

भरती संस्थाभारतीय पोस्ट ऑफिस
पदाचे नावपोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट,पोस्टमन,मेलगार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
एकूण पदे1899
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख10 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख09 डिसेंबर 2023
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
1.पद.क्र 1 आणि 2 (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
2.पद.क्र 3 आणि 4 (i) 12 वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
3.पद.क्र 5 (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
क्रीडा पात्रता : (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) अंतर- विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या अंतर- विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii)अखिल भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

पद आणि वयोमर्यादा

विविध पदांसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

पद वयोमर्यादा
पोस्टल असिस्टंट18 ते 27
सॉर्टिंग असिस्टंट18 ते 27
पोस्टमन18 ते 27
मेलगार्ड18 ते 27
मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25
HOW TO APPLY India Post Recruitment 2023
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा
सविस्तर जाहिरात- PDF पाहणासाठीयेथे Click करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा

वेतनश्रेणी

पद.क्र पदाचे नाव वेतनश्रेणी
01पोस्टल असिस्टंटरु.25,500 ते 81,100/- दरमहा
02सॉर्टिंग असिस्टंटरु.25,500 ते 81,100/- दरमहा
03पोस्टमनरु.21,700 ते 69,100/- दरमहा
04मेलगार्डरु.21,700 ते 69,100/- दरमहा
05मल्टी टास्किंग स्टाफरु.18,000 ते 56,900/- दरमहा

अर्ज शुल्क

प्रवर्ग अर्ज शुल्क
General/OBCरु.100/-
SC/ST/EWS/महिलाफी नाही

महत्त्वाची कागदपत्रे

  • मूळ गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा दाखला
  • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र

निवड प्रक्रिया

गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करावा

  • या भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
  • पोस्ट भरती साठी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • भारतीय डाक भरती साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.
  • अंतिम तारखे नंतरचे कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे.
India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023 IN English

India Post Recruitment 2023: Indian Postal Department has published recruitment notice within all over India for the post of Postal Assistant, sorting Assistant, Postman, Mail Guard and Multi Tasking Staff Total Vacant of 1899 posts to be filled under this Indian Postal Department Recruitment 2023.Last Date to apply 09th December 2023.Interested and eligible candidates can apply through online mode.

Total Posts : 1899

Name Of The Posts & Details :

Post No Name Of The PostVacancy
01Postal Assistant598
02Sorting Assistant143
03Postman585
04Mail Guard03
05Multi Tasking Staff570
Total1899

Indian Post Circle Wise Vacancy

Circle Postal Assistant Sorting AssistantPostManMail GuardMulti Tasking Staff(MTS)
Andhra Pradesh2702150017
Assamoo02020004
Bhihar157000000
Cahttisgarh0702050008
Delhi3414100029
Gujrat3308560008
Haryana0604060010
Himachal Pradesh0601040006
Jammu & Kashmir0000000000
Jharkhand2900150014
Karanataka3207330022
Kerala3103280032
Madhya Pradesh5806160001
Maharashtra44319000131
North East0600100008
Odisha1905200017
Punjab1304000000
Rajasthan1502110032
Tamilnadu1101910800124
Telangana1605200216
UttarPradesh1505320045
Uttrakhand1205290018
West Bengal7011750128
Total 59814358503570

Indian Post Recruitment 2023 Overview

Organisation NameIndian Post, Ministry Of Communications
PostsPostal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard And Multi Tasking Staff(MTS)
Vacancies1899
Mode Of ApplicationOnline
Online Registration 10th November T0 09th December
SalaryRs.18,000 to 2500/-(Varies Post Wise)
SelectionMerit Based
Official Websitehttps://www.indiapost.gov.in/
Last Date Making Online Fee Payment09th December 2023

Application Fee

  • General/OBC/EWS :- Rs.100/-
  • SC/ST/Female :- Rs.00/-

Age Limit On 09.12.2023

PostAge Limit
Postal AssistantBetween 18 to 27 Years
Sorting AssistantBetween 18 to 27 Years
PostmanBetween 18 to 27 Years
Mail GuardBetween 18 to 27 Years
Multi Tasking Staff(MTS)Between 18 to 25 Years

Educational Qualification

1.Post No. 1 &2 : (i) Graduate Degree (ii) Certificate Of Basic Computer Training.

2.Post No. 3 & 4 : (i) 12th class pass (ii) Certificate Of Basic Computer Training.

3.Post No.05 : (i) 10th class pass (ii) Certificate Of Basic Computer Training.

Salary Details

Name Of The PostPay Level In The Pay Matrix
Postal AssistantLevel 4- Rs.25,500 to 81,100/-
Sorting AssistantLevel 4- Rs.25,500 to 81,100/-
PostmanLevel 3-Rs.21,700 to 69,100/-
Mail GuardLevel 3-Rs.21,700 to 69,100/-
Multi Tasking Staff(MTS)Level 1-Rs.18,000 to 56,900/-

Selection Process

  • Merit List
  • Documents verification

How To Apply Indian Post Recruitment 2023

  • Visit The Official Website https://dopsportsrecruitment.cept.gov.in/
  • Read Notification Carefully Before Apply.
  • Keep Ready All Documents that we Discussed above.
  • Fill out the Application Form Link is Given Below.
  • Attached Required Document and Passport Size photo with signature.
  • Pay Application Fee(If Required)

Important Links

Official WebsiteClick Here
Notification Click Here
Apply OnlineClick Here

India Post Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.