GGMCJJH Bharti : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई येथे विविध पदांची भरती! 7वी ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी..

GGMCJJH Bharti : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. यासाठी GGMCJJH Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
GGMCJJH Bharti

GGMCJJH Bharti 2025 भरतीचा आढावा

एकूण रिक्त जागा : 21

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता

(1) डेटा एन्ट्री ऑपरेटर – 18 जागा

शैक्षणिक पात्रता – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MSCIT iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि

(2) शिपाई – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 7th ते 10th उत्तीर्ण

Eligibility Criteria For GGMCJJH Bharti

वयोमर्यादा – 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्ष

अर्ज फी – कोणतीही फी नाही.

मिळणारा पगार –

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – ₹.10,000/-
  • शिपाई – ₹.6,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण – महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008

मुलाखत दिनांक – 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM)

GGMCJJH Bharti महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDF 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा


error: Content is protected !!