महावितरण नागपूर भरती | Mahavitaran Nagpur Bharti 2024

Mahavitaran Nagpur Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 60 जागा भरण्यात येत आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्या साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती अंतर्गत “पदवीधारक आणि डिप्लोमा धारक” या जागा भरण्यात येणार आहेत.या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,पगार,अर्ज करण्याची पद्धत तसेच निवड ठिकाण आणि निवड प्रक्रिया या बद्दलची सर्व माहिती खाली दिली गेली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

Mahavitaran Nagpur Bharti 2024
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी(MSEDCL)अंतर्गत एकूण 60जागांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 60 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि आरक्षणा नुसार असणारा जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या गेल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.अधिक माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. 

एकूण रिक्त जागा : 60

रिक्त पदाचे नाव : पदवीधारक आणि डिप्लोमा धारक

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पदवीधारक30उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी
B.E/B.Tech (Electrical) झालेला असावा.
डिप्लोमा धारक30उमेदवार मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून इलेक्ट्रिकल
इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा (Diploma/Electrical) झालेला असावा.
एकूण 60

वयोमर्यादा : कमीतकमी 16 वर्षे

अर्ज शुल्क : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा/कागदपत्रे पडताळणी/गुणवत्ता यादी

पगार : नियमानुसार

Mahavitaran Nagpur Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या लिंक खाली दिलेली आहे.

Mahavitaran Nagpur Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

हे पण वाचा – भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रामध्ये विविध पदांची भरती

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुपयेथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

Mahavitaran Nagpur Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nagpur announces new Recruitment to fulfill the vacancies for the posts “Apprentice”. Eligible candidates are direct to submit their application online the 60 trough www.mahadiscom.in this website. Total of 60 vacant posts have been announced by Mahavitaran Nagpur Recruitment board Nagpur in the advertisement February 2024.Last date to apply is 25th February 2024.Educational Qualification, Age Limit, Pay Scale, Application Fee ,Job Location are given below. Candidates must read the advertisement the official documents PDF carefully before applying. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Mahavitaran Nagpur Bharti 2024.

Mahavitaran Nagpur Bharti 2024

Total Post : 60

Post Name & Educational Qualification :

Post Name No. of VacancyEducational Qualification
Degree Holders30Degree/Diploma in Electrical
Engineering from a recognized University.
Diploma Holders30Degree/Diploma in Electrical
Engineering from a recognized University.
Total60

Age Limit : Minimum 16 years

Application Fee : Nil

Job Location : Nagpur (Maharashtara)

Selection Process : Online Exam/Documents Verification/Merit List

Application Mode : Online

Pay Scale : As Per Rules

How to Apply Mahavitaran Nagpur Bharti 2024 :

  • Application is to be done online from the link nats.education.gov.in.
  • All required be attached with the application.
  • Open the Apprentice jobs notification & check eligibility.
  • Check last date carefully before starting the application form.
  • If you are eligible fill the application form without any mistake.
  • Last date to online application is 25th February 2024.
  • Upload the photograph & signature.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read the official documents carefully before applying.
  • PDF Document link given below is official please go through before applying.
  • Print the application form in future reference.

Important Links :

Official Website Click Here
Notification (PDF)Click Here
Apply Online Click Here
Join WhatsApp Group Click Here

FAQs For Mahavitaran Nagpur Bharti 2024 :

Q1.How to Apply Mahavitaran Nagpur Bharti 2024?

Ans : Candidates can apply for this recruitment on online mode.

Q2.When Released Mahavitaran Nagpur Bharti 2024?

Ans : February 2024

Q3.What is the last date Mahavitaran Nagpur Bharti 2024?

Ans : Last date is Mahavitaran Nagpur Bharti 2024 25th February 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.