Mahavitaran Bharti 2023|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 150 जागांसाठी भरती सुरु;त्वरित अर्ज करा

Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर रिक्त पदांच्या जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.सदर भरती विविध पदांसाठी होणार असून,या भरती द्वारे एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.Mahavitaran Bharti 2023 साठी शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावेत.या भरती अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांच्या जागांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वेतन, शुल्क, नोकरी ठिकाण आणि वेतनश्रेणी या सर्व बाबींची माहिती या लेखा मध्ये खाली दिली गेली आहे.उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahavitaran Bharti 2023

एकूण जागा : 150

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस)

ट्रेड आणि रिक्त पदांचा तपशील :

अ. क्रट्रेड पद संख्या
1 कोपा20
2 इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)65
3 वायरमन (तारतंत्री)65
एकूण 150
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख06 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2023

शैक्षणिक पात्रता

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

नोकरी ठिकाण

  • छत्रपती संभाजीनगर

वेतनश्रेणी

  • नियमानुसार

अर्ज शुल्क

  • शुल्क नाहीत

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • स्कॅन केलेली सही
  • शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्र
  • संबधित ITI ट्रेडचे गुणपत्रक
  • वैध ई मेल आयडी
  • वैध मोबाईल नंबर
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

महत्त्वाच्या लिंक्स

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज वर दिलेल्या लिंक वरून करू शकता.
  • अर्ज भरण्यास सुरवात 06 डिसेंबर 2023 पासून होईल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी सर्व आवश्यक पात्रता अतिबद्द्ल संपूर्ण माहिती पाहा.
  • अर्ज करताना चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे ज्ञान असावे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.
  • सविस्तर माहिती साठी दिलेली PDF पहावी
  • अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

Mahavitaran Bharti 2023 In English

Mahavitaran Bharti 2023 : The Maharashtra State Power Distribution Company Limited Chhatrapati Sambhajinagar recruitment process has been started for the vacancies. The sais recruitment is for various posts, total seats of 150 will be filled through this recruitment. mandatory for interested and eligible candidates to apply online for this recruitment the date to apply is 10th December 2023.Candidates should apply before last date. Candidates read the following carefully to get information about the age limit, educational qualification, job location, fees, salary and other necessary details for the post. read the other details in the official advertisement carefully and only then apply for these posts.

Total Posts : 150

Post Name : Apprentice

Name Of Post & Vacancies Details :

A total 150 Vacancies are released for Mahavitaran Bharti 2023 The trade wise vacancy bifurcation for jobs is below.

Sr. NoPost NameVacancies
1 Copa20
2 Electrician65
3 Wireman65
Total150

Mahavitaran Bharti 2023 Overview

The Company has notified a total of 150 vacancies for Mahavitaran Bharti 2023 for Electrician, Wiremen and Copa trades. Candidates must check the information related to Apprentice jobs from the table below.

Organization Name Maharashtra State Power Distribution Company Limited
Post NameApprentice
Vacancies150
Apply Online Begin06 December 2023
Last Date to Apply10 December 2023
Job LocationMaharashtra
Selection ProsessMerit Based
Official Websitehttps://www.mahadiscom.in/

Educational Qualification

Post NameQualification
Copa10th pass/ITI Certificate
Electrician10th pass/ITI Certificate
Wireman10th pass/ITI Certificate

Age Limit

Category Age Limit
Open35 years
OBC03 years
Backwards Class05 years

Job Location : Chhatrapati Sambhajinanar (Aurangabad Maharashtra)

Application Fee

  • Open/OBC Category : No Fee
  • SC/ST : No Fee

Selection Process

The selection process of Trade Apprentice will be done merit of marks obtained in the 10th and ITI. The provisionally selected candidates will be called for documents verification followed by a medical examination.

How To Apply Mahavitaran Bharti 2023

  • Application is be done Online through Online mode.
  • Candidates can apply online from the given link.
  • Candidates should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Adress.
  • Complete information has filled the application form, the information is incomplete application will be disqualified.
  • Provide your information the application form such as your name, parents name, date of birth, as well as educational history.
  • Attached all documents with your application.
  • Self attested copy should be attached with the application Aadhar card, resident certificate issued on the resident proofs should be self attested and attached the application.
  • Last date application not be accepted.
  • Please check PDF advertisement for more information.

Important Links

Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationClick Here

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 10 December 2023.

सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Mahavitaran Bharti 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Mahavitaran Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :-उमेदवारांनी Mahavitaran Bharti 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.