Mahavitaran Apprentice Bharti 2024: महावितरण धाराशिव ॲप्रेंटिस पदांची भरती! ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

Mahavitaran Apprentice Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.महावितरण धाराशिव अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.Mahavitaran Apprentice Bharti 2024 या भरती मार्फत एकूण 180 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी 27 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे. भरतीची सर्व माहिती खाली PDF मध्ये नमूद केली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Apprentice Bharti 2024

एकूण रिक्त – 180 जागा

पदनाम – अप्रेंटिस

पदाचे नाव आणि इतर तपशील

पद क्र.पदनामपदसंख्या
01इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)80
02वायरमन (तारतंत्री)80
03Computer Operator (COPA)20
एकूण180

Mahavitaran Apprentice Bharti 2024 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता – (i) उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा 10th उत्तीर्ण असावा.(ii) संबंधित ट्रेड मधून ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन, वायरमन,COPA)

Mahavitaran Apprentice Bharti 2024 अर्ज फी, नोकरी ठिकाण, तारखा

अर्ज फी – या भरतीसाठी अर्ज फी नाही.

अर्ज पद्धती – सदर भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण महामंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव

हे पण वाचा – MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 रिक्त जागांची भरती सुरू;आजच करा अर्ज

Mahavitaran Apprentice Bharti 2024 Notification PDF

भरतीची जाहिरातClick Here
ऑनलाईन अर्जClick Here
अधिकृत संकेतस्थळClick Here

महावितरण धाराशिव भरती 2024 अर्ज प्रक्रिया

  • वरील पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी 27 डिसेंबर 2024 शेवटची तारीख आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.